pigeons zombie

Zombie Pigeons : UK मधील कबुतरं बनतायत 'झॉम्बी'? धक्कादायक प्रकार, नागरिकांमध्ये दहशत

Pigeon Paramyxovirus : UK मधील कबुतरे अत्यंत विचित्र पद्धतीने वागताना पाहायला मिळतायत. ही कबुतरे  आल्यासारखं वागतायत असं म्हंटलं तर वावगं ठरू नये, कारण ही कबुतरे भयंकर विचित्र पद्धतीने माना फिरवताना पाहायला मिळत आहेत.   

Oct 31, 2022, 06:22 PM IST