palghar

Palghar Goods Train Derailed Express And Local Train Service Disrupted PT1M45S

पालघरमध्ये मालगाडी घसरल्यानं वाहतूक अजूनही विस्कळीत

पालघरमध्ये मालगाडी घसरल्यानं वाहतूक अजूनही विस्कळीत

May 29, 2024, 09:20 AM IST

Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द

Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे. 

 

May 29, 2024, 07:59 AM IST
South Central Mumbai Rahul Shewale cast their vote in mumbai PT54S

VIDEO | राहुल शेवाळेंनी कुटुंबीयांसोबत केले मतदान

South Central Mumbai Rahul Shewale cast their vote in mumbai

May 20, 2024, 10:55 AM IST
lokasbha election prachar in palghar latesr marathi news PT59S

पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाणेकरांना गिफ्ट! ठाणे, विरारसह ‘या’ ठिकाणी नवीन स्टेशनचे काम सुरू

पालघर आणि ठाण्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे. NHSRCL या प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीनुसार, हा प्रकल्प 508 किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद कॉरिडोअरचा एक भाग आहे.

 

Apr 10, 2024, 04:19 PM IST

'आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ' म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; मोदी OBC नसल्याचा दावा

Rahul Gandhi On OBC: भारतात 88 टक्के जनता ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. देशात या 88 टक्के लोकसंख्येला देशातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी का दिली जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

Mar 15, 2024, 12:43 PM IST

आता समुद्रातून करा प्रवास! विरार-पालघर अंतर 15 मिनिटांत गाठता येणार

Viral Palghar Ro-Ro Jetty: विरार ते पालघर प्रवासासाठी आता दीड तासांचा अवधी लागतो मात्र, आता हे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.

Feb 26, 2024, 04:01 PM IST

मध्यान्ह भोजन आठवीपुढे सुद्धा? आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान

Tribal Malnutrition in Maharashtra : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी मास्टरप्लान तयार करण्यात आला आहे. चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

Feb 1, 2024, 06:45 PM IST