pakistan news

सानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?

Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2023, 05:49 PM IST

900 फूट उंचीवर 9 तास सुटकेचा थरार, केबल कारमध्ये 8 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

सकाळी आठा वाजता शालेय विद्यार्थी केबल कारने शाळेत जात होते. त्याचवेळी अचानक केबलर कार मध्येच बंद पडली आणि यातल्या आठ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला. सेनेच्या स्पेशल सर्व्हिसेज ग्रुपने तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली. 

Aug 23, 2023, 03:04 PM IST

आजोबा जोमात! वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार हुंडा देऊन केले चौथे लग्न

Pakistan Viral Story: आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे. 

Aug 22, 2023, 11:13 AM IST

'चॅम्पियन असशील घरात!' पाकमध्ये स्नूकर चॅम्पियनला स्नूकर खेळतो म्हणून अटक

Pakistani snooker champion detained by Police: पाकिस्तानमध्ये एका स्नुकर चॅम्पियन (Ahsan Ramzan) खेळाडूला स्नूकर खेळतो म्हणून अटक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 4, 2023, 06:24 PM IST

पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट; 50 जणांचा मृत्यू 400 पेक्षा अधिक लोक जखमी

पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आत्तापर्यंत 50 जणांचा मृत्यू तर 400 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. 

Jul 30, 2023, 09:12 PM IST

नसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले

Anju-Nasrullah Love Story: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची सध्या चर्चा रंगली आहे. अंजू पाकिस्तानात का गेली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. 

Jul 24, 2023, 02:28 PM IST

Seema Haider पाकिस्तानची एजंट? शोएब मलिकचा खळबळजनक दावा

Seema Haider : भारत आणि पाकिस्तानदरम्यान सीमा वादापेक्षा सीमा हैदरचा प्रश्न जास्त चर्चेत आहे. पबजी खेळताना पाकिस्तानातल्या (Pakistan) सीमा हैदर नावाच्या महिलेचा भारतातल्या एका तरुणावर जीव जडला. त्याच्या प्रेमासाठी ती आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून दुबई, तिथून नेपाळ आणि नेपाळमार्गे भारतात आली. सरतेशेवटी ती दिल्लीत राहाणारा आपला प्रियकर सचिनच्या (Sachin Meena) घरी पोहोचली. पण यावरुन आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीमा खरंच प्रेमासाठी इथे आली की तिचा आणखी काही उद्देश आहे याबाबत प्रश्न विचारला जात आहे. 

Jul 13, 2023, 06:35 PM IST

सुंभ जळाला तरी...; पाकिस्तान धुमसतोय तरीही कुरापती सुरुच, LoC वर सैन्य नव्हे तर, दहशतवादी तैनात

India Pakistan : देशावर आलेलं आर्थिक संकट, राजकारणात माजलेली दुफळी आणि या साऱ्यामध्ये पिळवटून निघालेली जनता. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातही पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत

May 12, 2023, 07:15 AM IST

आत्ताची सर्वात मोठी बातमी, थेट LIVE

आत्ताची सर्वात मोठी बातमी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक 

May 9, 2023, 03:13 PM IST

पाकिस्तानमध्ये आई-वडिलांनी मृत मुलीच्या कबरीवर लावलं टाळं, संतापजनक कारण समोर

Pakistan: पाकिस्तानमध्ये मृत महिलांवर बलात्कार केला जात असल्याची काही प्रकरणं समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. या घटनांनी जगभरात खळबळ उडाली आहे. 

Apr 29, 2023, 08:53 PM IST

पाकिस्तानपर्यंत पोहोचला मंकीपॉक्स, भारताला यामुळं किती धोका?

Monkeypox Outbreak: कोरोना पाठ सोडत नाही तोच हा मंकीपॉक्सचा संसर्ग चिंता वाढवताना दिसत आहे. पण, घाबरून जाण्यापेक्षा योग्य माहिती आणि उपचारांच्या बळावर या संसर्गावरही मात करता येते. त्यामुळं चुकीची माहिती पसरवू नका. 

 

Apr 26, 2023, 11:16 AM IST

आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

Sweden Embassy : स्वीडन सरकारने पाकिस्तानमधील दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे.

Apr 13, 2023, 06:27 PM IST

Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?

Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत. 

 

 

Mar 27, 2023, 12:07 PM IST

Milk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास

Milk Prices : महागाई वाढतेय... इतकी की देशातील सर्वसामान्यांना पोट भरणंही कठीण. देशात परिस्थिती अशीच राहिली, तर गरीब आणखी गरीब होणार.... 

 

Feb 14, 2023, 01:00 PM IST