पद्मश्री डॉक्टर जीवन सिंग तितियाल सेवानिवृत्त; अखेरच्या दिवशी अश्रू अनावर, भावूक करणारा VIDEO व्हायरल
डॉक्टरांना भूतलावरचं परमेश्वर मानलं जातं. पण जेव्हा आपला देवाला अश्रू अनावर होतात तेव्हा.... सोशल मीडियावर AIIMS डॉक्टरांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jan 3, 2025, 08:02 PM ISTडॉक्टर नव्हे, देवदूत...! अवघ्या 20 रूपयात उपचार करणाऱ्या डॉक्टरचा पद्मश्रीने सन्मान
Padma Awards 2023: डॉ. एम.सी. दावर (77 वर्षीय) (MC Davar) यांचा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री (Padma Shri) प्रदान करून सन्मान करण्यात आला आहे. डॉ. दावर यांनी रूग्णावर सवलतीत उपचार केले होते. केवळ 20 रूपये घेऊन ते प्रत्येक रूग्णांवर उपचार करायचे. हि त्यांची रूग्णसेवा खुप महान होती. त्यामुळे सरकारतर्फे त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला.
Jan 26, 2023, 07:55 PM ISTरवीना टंडन, राकेश झुनझुनवाला, मुलायमसिंह यादव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Raveena Tandon, Rakesh Jhunjhunwala, Mulayam Singh Yadav
He was awarded the Padma Shri
Padma Awards: मुलायम सिंह यांना पद्म विभूषण, सुधा मूर्तींना पद्म भूषण, झुनझुनवालांना पद्म श्री; पाहा यादी
List of 2023 Padma Awardees: यंदा केंद्र सरकारने एकूण 106 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये 6 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 91 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश
Jan 25, 2023, 10:43 PM ISTPadma Awards 2023: पद्म पुरस्कारांची घोषणा! दिलीप महालनोबिस यांना पदम् विभूषण जाहीर, तर 25 जणांना पद्म भूषण
Padma Awards 2023: एकूण 26 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण, कृषी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधील योगदानासाठी या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे.
Jan 25, 2023, 09:43 PM ISTतृतीयपंथी पद्मश्री विजेतीनं का काढली राष्ट्रपतींची दृष्ट?
कोण आहेत या....?
Nov 10, 2021, 12:17 PM ISTLeaders : सहा दशकांहून अधिक काळ 30 हजार वृक्षांच रक्षण करणारी 'वनमाता'
पद्म पुरस्कारात सगळ्यांच लक्ष वेधलं
Nov 9, 2021, 07:42 AM ISTLeaders : एका फळ विक्रेत्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, त्यांच्या महान कार्याला सलाम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 73 व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देशातील दूसरा सर्वोच्च नागरि पुरस्कार पद्मश्री मिळालेल्या या व्यक्तींमध्ये एक आहे कर्नाटकमधील फळ विक्रेते
Nov 8, 2021, 10:26 PM ISTपद्म पुरस्कारांची घोषणा, पद्ध विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री संपूर्ण पुरस्कारांची यादी
पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ७ पद्म विभूषण, १० पद्म भूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सामाजिक
Jan 25, 2021, 10:06 PM ISTCorona : सुवर्ण मंदिरातील 'हजूरी रागी' निर्मल सिंग यांचा मृत्यू
कोरोनामुळे देशाने गमावला पद्मश्री पुरस्कार विजेता
Apr 2, 2020, 12:21 PM ISTचमचेगिरी... म्हणत हिणवणाऱ्यांना 'पद्मश्री' विजेत्या अदनान सामीचं सडेतोड उत्तर
अरे बाळा..
Jan 27, 2020, 11:53 AM ISTअहमदनगर | पोपटराव पवारांना 'पद्मश्री' पुरस्कार
अहमदनगर | पोपटराव पवारांना 'पद्मश्री' पुरस्कार
Jan 26, 2020, 02:50 PM ISTज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन
दिन्यार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदरांजली
Jun 5, 2019, 01:36 PM ISTपद्म पुरस्कारांनी सन्मानित होणार 'हे' कलाकार
अभिनेता मनोज बाजपेयी, प्रभू देवा आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्यासह इतर ११२ जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.
Jan 26, 2019, 08:51 AM IST