'भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल अहवाल दिल्याने भाजप नेते IMF वर तुटून पडतील'
नजीकच्या काळात भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Jan 21, 2020, 12:32 PM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही
सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस
Nov 20, 2019, 02:42 PM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मिळणार? आज सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर, चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव
Nov 20, 2019, 08:23 AM ISTपी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
Nov 18, 2019, 11:55 AM ISTशिवगंगा, तमिळनाडू : पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क
शिवगंगा, तमिळनाडू : पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क
Apr 18, 2019, 10:20 AM ISTकाँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Jul 19, 2018, 07:33 PM ISTमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरात लाखोंची चोरी
चिदंबरम यांच्या अडचणी संपेनात...
Jul 8, 2018, 03:18 PM ISTपी. चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 06:35 PM ISTविकास गांडो थयो छे!; शिवसेनेचे भाजप सरकारवर टीकास्त्र
'विकास गांडो थयो छे!', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधकांसोबतच स्वकियांनीही टीका करत सरकारला आगोदरच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेला भाजप शिवसेनेच्या टीकेन अधिकच व्याकूळ होण्याची शक्यता आहे.
Sep 28, 2017, 03:52 PM ISTभाजप सरकारचे वाईट दिवस आले, 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुन्हा आधार - चिदंबरम्
ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारला उपदेशाचे डोस पाजले असताना आता भाजप सरकारवर काँग्रेसने पुन्हा हल्लाबोल चढवलाय.
Sep 28, 2017, 01:00 PM IST'अफजलच्या फाशीचा निर्णय चुकला'
संसदेवर हल्ला केलेला दहशतवादी अफजल गुरुला युपीए सरकारच्या काळात फाशी देण्यात आली, पण अफजलच्या बाबतीत घेण्यात आलेला निर्णय योग्य नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केलं आहे.
Feb 25, 2016, 01:56 PM ISTगृहमंत्र्यांना बूट फेकून मारला... आणि बनला दिल्लीचा आमदार!
पी. चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री असताना त्यांना एका शीख तरुणानं भर पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला होता... तो प्रसंग आणि तो तरुण तुम्हाला आठवतो का?... आता का बरं हा प्रसंग आणि त्या तरुणाचा चेहरा आत्ता का आठवावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर... त्याचं कारण म्हणजे, हाच पी. चिंदबरम यांना बूट फेकून मारणारा शीख तरुण आता दिल्लीचा आमदार झालाय.
Dec 9, 2013, 09:14 PM ISTराहुल गांधी X नरेंद्र मोदी सामना, विरोधकांना धूळ चारू - राहुल
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विरोधकांना २०१४ मध्येही धूळ चारू असा निर्धार काँग्रेसचे उपाध्य़क्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी - नरेंद्र मोदी सामना होण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहेत.
Oct 8, 2013, 02:10 PM ISTपंतप्रधानांनी केलं अर्थसंकल्पाचं तोंडभरून कौतुक
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. यंदा पी. चिदम्बरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प अप्रतिम असून त्यात समाजातील सगळ्या वर्गांचा विचार केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली.
Feb 28, 2013, 05:39 PM ISTचिदम्बरम यांनी देशाला दिली तीन वचनं
आज अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सरकार, पंतप्रधान आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातर्फे देशाला तीन वचनं दिली. ही तीन वचनं देशातील महिला, तरुण आणि गरीब या तीन वर्गांसाठी आहेत.
Feb 28, 2013, 04:34 PM IST