
OTC Drug Policy: आता प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार औषधं? सरकार का करतंय याबाबत विचार?
Over The Counter Drug Policy: भारत सरकारडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडून OTC म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीबाबत चर्चा केली जातेय. खोकला, सर्दी आणि तापाची औषध खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत सहज पोहोचवता यासाठी हा विचार केला जातोय.
Apr 18, 2024, 09:54 AM IST
OTC Drug Policy: आता प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार औषधं? सरकार का करतंय याबाबत विचार?
/marathi/india/medicines-now-available-without-prescription-why-is-the-government-thinking-about-this/800246 Over The Counter Drug Policy: भारत सरकारडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडून OTC म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीबाबत चर्चा केली जातेय. खोकला, सर्दी आणि तापाची औषध खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत सहज पोहोचवता यासाठी हा विचार केला जातोय. Apr 18, 2024, 09:54 AM IST