आता घरी बसून बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर बदलू शकता, 'या' स्टेप्स करा फॉलो
Bank Account : आता घरी बसून तुम्ही तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता.
Jul 6, 2023, 01:35 PM ISTएका व्यक्तीकडे किती Bank Account असावेत? सरकारचा नियम लक्षात ठेवा, नाहीतर...
Bank Account: बँकिंग क्षेत्रावर केंद्र शासनाची नजर असून, त्यांच्या वतीनं यासंदर्भात काही नियमही आखून देण्यात आले आहेत. या नियमांबाबतची माहिती करून घेत चुका तुम्हीही टाळा आणि इतरांनाही याची माहिती द्या...
May 8, 2023, 01:58 PM ISTकधी विचार केलाय? Cheque वर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी 'Only' का लिहितो?
Bank Cheque Facts: बॅंकेचे व्यवहार हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असतात त्यामुळे आपल्याला आर्थिक व्यवहार (Online Transactions) हे अगदी जपून करावे लागतात. पण तुम्हाला माहितीये का की आपण चेक लिहिताना त्याच्या शेवटी only असं का लिहितो? त्यामागे एक गंभीर कारण दडलं आहे.
May 1, 2023, 04:48 PM ISTमोदी सरकारच्या निर्णामुळे बँकिंग क्षेत्रात मोठा बदल; पाहा याचा तुमच्यावर काय परिणाम होणार
डिजिटल बँकिंग यूनिट्स (Digital Banking Unit) म्हणजे नेमकं काय? याचं कामकाज कसं चालतं? याबद्दल जाणून घेऊया...
Oct 18, 2022, 08:54 AM ISTSBI कडून मोठा बदल, या नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम
ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेऊन बँकेने YONO ऍपमध्ये हे नवीन अपग्रेड ठेवले आहे.
Jul 3, 2022, 02:36 PM ISTतुमची महत्त्वाची कामं आजच करा, जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद
जुलै महिन्यात 14 दिवस बँका बंद, आजच चेक करा सुट्ट्यांची पूर्ण यादी
Jun 27, 2022, 11:36 AM ISTATM ग्राहकांसाठी Good News! आता कार्डशिवायही काढता येणार पैसे
तुम्ही देखील पैशांचा व्यवहार करण्यासाठी ATM चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Apr 8, 2022, 05:34 PM ISTचुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, फक्त हे काम करा; झटक्यात येतील पैसे
अशी परिस्थिती उद्भवली तर आपण काय करावं? हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.
Apr 6, 2022, 04:55 PM ISTUPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती
या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु या दोघांपैकी कोणते वैशिष्ट्य वापरणे जास्त चांगले आणि फायद्याचे आहे?
Feb 22, 2022, 03:26 PM ISTNEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे, मोठी रक्कम Transfer करण्यासाठी कोणता पर्याय चांगला?
RTGS आणि NEFT या दोन्ही मोड एक सारख्या वाटत असल्या तरी त्यामध्ये काही फरक आहेत.
Feb 21, 2022, 07:41 PM ISTPaytm कंपनीची जबरदस्त ऑफर! 4 रुपयात मिळवा 100 रुपयाचा कॅशबॅक, कसं ते जाणून घ्या
डिजीटल ट्रॅजॅक्शनचा आता जमाना आला आहे. कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईल बँकिंगकडे वळला आहेत.
Feb 10, 2022, 07:10 PM ISTदेशात लवकरच UPI पेमेंट महागणार, सर्वसामान्यांवर याचा होणार का परिणाम?
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटबद्दल मोठी माहिती दिली.
Dec 8, 2021, 11:52 AM ISTतुम्ही देखील ऑनलाईन व्यवहार करता? IFSC कोड चुकीचा गेल्यास पैशांचे काय होणार?
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही चुकीचा आयएफएससी कोड नमूद केल्यास काय होईल जाणून घ्या.
Nov 16, 2021, 08:21 AM ISTUPI पेमेंट करत असाल तर सावधान; या गोष्टींमुळे तुमची फसवणूक होऊ शकते
आजकाल UPI व्यवहारांशी संबंधित फसवणुकीच्या घटनांबद्दल तुम्ही ऐकल्या असणार.
Oct 26, 2021, 05:04 PM ISTPhonePe यूजर्स ला झटका! आता या अॅपवरुन मोबाइल रिचार्ज करणं महागलं
आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.
Oct 22, 2021, 09:04 PM IST