omicron news

धोकादायक असलेल्या ओमायक्रॉनबाबत WHO कडून मोठा दिलासा, पाहा नक्की काय म्हंटलंय?

साऱ्या जगानं ओमायक्रॉनची (Omicron variant) प्रचंड धास्ती घेतलीये. डेल्टापेक्षा सातपट वेगानं ओमायक्रॉन पसरतोय. 

Dec 4, 2021, 10:08 PM IST
Kalyan Dombivali One People Found Positive Came From Out Of India KDMC Commissioner Vijay Suryavanshi Phono Reaction PT2M56S

VIDEO| 'त्या' तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट काय आला? KDMC आयुक्त म्हणाले...

Kalyan Dombivali One People Found Positive Came From Out Of India KDMC Commissioner Vijay Suryavanshi Phono Reaction

Dec 4, 2021, 10:00 PM IST

धक्कादायक | परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या त्या 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 6 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.  

Dec 4, 2021, 08:50 PM IST

Omicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह

ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे. 

Dec 4, 2021, 07:38 PM IST

'Omicron सगळ्यांना मारून टाकेल...' म्हणत घाबरलेल्या डॉक्टरनं बायको-मुलांना संपवलं

सुनील फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पोहोचला तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला धक्का बसला.

Dec 4, 2021, 01:45 PM IST

Omicron पासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी सांगितले सहा सोपे उपाय, तुम्हीही लक्षात ठेवा

ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. ज्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

Dec 2, 2021, 07:42 PM IST

ही लस घेतली असेल तर तुम्हाला Omicron चा धोका नाही

ही लस घेतली असेल तर तुमच्याजवळ Omicron फिरकणारही नाही

Nov 29, 2021, 09:54 PM IST

Omicron : WHO ने कोरोनाच्या नवीन प्रकाराला 'चिंतेचा विषय' का म्हटलं?

हा नवीन प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.

Nov 29, 2021, 04:29 PM IST