जलयुक्त शिवार अभियान आढाव बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:22 PM ISTइगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 07:07 PM ISTसरकारी अधिकाऱ्यांची इमारत अनधिकृत?
Mar 16, 2017, 12:12 AM ISTमुंबईत आयएएस अधिकाऱ्यांच्या घरीच आढळल्यात डेंग्युच्या अळ्या
मुंबईत आयएएस अधिकाऱ्यांच्या घरीच आढळल्यात डेंग्युच्या अळ्या
Sep 20, 2016, 03:05 PM ISTभारतीय सैन्यात संतापाची लाट
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे. आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.
Sep 19, 2016, 09:43 AM ISTराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे आहेत.
Jun 9, 2016, 12:15 AM ISTमनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार
महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन यंत्रणात अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय. रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.
May 26, 2016, 11:45 PM ISTकामचोर कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी
कामचोर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं जोरदार दणका दिला आहे.
May 5, 2016, 08:51 PM ISTमुंबईतले फेरीवाले... अधिकारी, पोलीस, लोकप्रतिनिधींसाठी कमाईचं साधन?
मुंबईतले फेरीवाले... अधिकारी, पोलीस, लोकप्रतिनिधींसाठी कमाईचं साधन?
Oct 30, 2015, 12:04 PM ISTपाणीवाद पेटलेला... पालकमंत्री, अधिकारी अमेरिका दौऱ्यावर
पाणीवाद पेटलेला... पालकमंत्री, अधिकारी अमेरिका दौऱ्यावर
Oct 23, 2015, 09:46 PM ISTमहिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसिलदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी पदावर काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 2, 2015, 08:34 PM ISTमुंबई पालिकेत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची खुली ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 12:13 PM IST...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
वाळूमाफियाची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाळू माफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिका-यांना फोन केल्याचा आरोप होतोय... बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतेय.
Jun 18, 2015, 10:16 PM IST...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!
Jun 18, 2015, 08:54 PM ISTकाळबादेवी अग्नितांडवातील जखमी अधिकाऱ्यांची स्थिती नाजूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 10:21 AM IST