मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची शंभरी
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १८ ओव्हरमध्ये १०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे.
Sep 28, 2017, 07:03 PM ISTभारताला विजयासाठी हव्या ३३५ रन्स
भारताविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हर्समध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३३४ रन्स बनवल्या आहेत.
Sep 28, 2017, 05:26 PM ISTऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर, शंभराव्या वनडेत वॉर्नरचं शतक
भारतविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Sep 28, 2017, 03:54 PM ISTस्टिव्ह स्मिथ म्हणतो हे दोन भारतीय खेळाडू बेस्ट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे.
Sep 25, 2017, 09:04 PM ISTरोहितनं मारले असे सिक्स, कांगारू आकाशातच बघत राहिले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला.
Sep 25, 2017, 08:32 PM ISTभारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 25, 2017, 04:01 PM ISTविराटचं हे रेकॉर्ड थोडक्यात हुकलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५० रन्सनं विजय झाला आहे.
Sep 21, 2017, 10:22 PM ISTहार्दीक पांड्या लवकरच करणार का हे २ विक्रम!
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये निपुण असलेला भारतीय खेळाडू हार्दीक पांड्या आता नवा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Sep 20, 2017, 08:38 PM ISTकांगारूंना लोळवल्यावर धोनीनं एअरपोर्टच्या जमिनीवरच झोपला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा २६ रन्सनी विजय झाला आहे.
Sep 18, 2017, 04:05 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये येऊ शकतो 'हा' अडथळा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबरपासून सीरिज सुरु होणार आहे. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
Sep 16, 2017, 02:33 PM IST...तर भारत वनडेमध्येही पहिल्या क्रमाकांवर पोहोचणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होणार आहे.
Sep 14, 2017, 10:38 PM ISTपहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाचा फिंचला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे आणि तीन टी-20 च्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.
Sep 14, 2017, 07:42 PM ISTऑस्ट्रेलिया दौर्यात महेंंद्र सिंग धोनी करणार का हा विक्रम
क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम भारताचा 'कूल' कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे.
Sep 14, 2017, 04:48 PM ISTश्रीलंकेनंतर आता कांगारूंना लोळवण्यासाठी 'विराट'सेना सज्ज
श्रीलंकेविरुद्धच्या ३ टेस्ट, ५ वनडे आणि १ टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्यानंतर भारतीय टीमचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
Sep 7, 2017, 06:50 PM ISTलंकेला टी-20 मध्येही लोळवण्यासाठी भारत सज्ज
तीन टेस्ट आणि पाच वनडेमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश केल्यानंतर आता एकमेव टी-20 मध्येही लंकेला लोळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
Sep 5, 2017, 11:02 PM IST