सणासुदीला एटीएममधून अगोदरच पैसे काढून ठेवा, अन्यथा...
बँकांच्या या सुट्ट्यांदरम्यान तुम्हाला कॅशचा प्रश्न पडू शकतो
Oct 27, 2018, 12:44 PM ISTConfirmed! प्रियंका चोप्रा - निक जोनस या ठिकाणी करणार लग्न?
कुठे होणार लग्न
Oct 15, 2018, 02:45 PM ISTदीपिका - रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू...
आईसोबत लग्नाच्या दागिन्यांची शॉपिंग
Jun 7, 2018, 11:52 AM ISTखुश खबर ! रेल्वेचा वेग नोव्हेंबरपासून वाढणार
यात मात्र काही स्टेशन्सवर रेल्वेगाडी थांबण्याची वेळ कमी होणार आहे, तर ज्या ठिकाणी प्रवासी कमी असतील, अशा ठिकाणी संबंधित रेल्वेगाड्यांचा थांबा बंद करण्यात येणार आहे.
Oct 20, 2017, 08:18 PM ISTऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु
दिवाळीनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना ऊस हंगामाचे वेध लागतात
Oct 9, 2017, 09:44 PM ISTनोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी
नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय.
Dec 15, 2016, 01:54 PM ISTभारत-पाकिस्तानमध्ये नोव्हेंबर महिन्यात युद्ध
ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार 17 सप्टेंबर 2016 ते 16 नोव्हेंबर 2016 हा भारत-पाकिस्तान दरम्यानचा कठीण काळ आहे, यात युद्धासारखी परिस्थिती तयार होऊ शकते. यावरून भारत-पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल असं भाकीत आहे.
Oct 6, 2016, 06:12 PM ISTअजब प्रकार, नोव्हेंबरमध्ये नो दाढी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 07:48 PM ISTमोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; 30 दिवसांत 60 हजार किमीचा प्रवास
मोदींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातला भला मोठ्ठा परदेश दौरा नुकताच जाहीर करण्यात आलाय.
Oct 17, 2015, 10:48 PM ISTअरबी समुद्रातल्या शिवस्मारकासाठी नवा मुहूर्त, नोव्हेंबरमध्ये मोदींच्या हस्ते भूमीपूजन
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा नवा मुहुर्त शोधला आहे. शिवस्मारकासाठी सल्लागार नेमण्यासाठी आतापर्यंत तीन वेळ निविदा काढण्यात आल्या. मात्र काही अडचणींमुळे त्या निविदा रद्द कराव्या लागल्या. आता चौथ्यांचा निविदा काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.
Aug 28, 2015, 10:32 PM ISTअशी साकारते कला..चित्रकार जोशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 11:32 PM ISTहितगुज : वंध्यत्व निवारण, आणि सरोगसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 06:05 PM ISTकोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल
कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.
Oct 31, 2014, 04:29 PM ISTसर्वसामान्यांवर महागाईची कुऱ्हाड
सर्वसामान्यांवर आधीच महागाईची कु-हाड कोसळत असताना आता नोव्हेंबरअखेर किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय... गेल्या ९ महिन्यांमधला हा उच्चांक आहे... चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला धुव्वा, आणि येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई लक्षणीय वाढतेय... अर्थतज्ज्ञ, विश्लेषकांनी किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर हा ऑक्टोबरप्रमाणंच दोन अंकी स्तरावर राहील असा अंदाज व्यक्त केला होती.
मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेरीस किरकोळ किंमतींवर आधारित महागाई निर्देशांक ११.२४ टक्क्यांवर पोहोचलाय.