बाबा वेंगाप्रमाणे नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरतेय! 2025 बाबत केली होती मोठी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions: गूढ आणि सांकेतिक भविष्यवाणी मांडणारे बाबा वेंगा लोकप्रिय आहेतच. पण यासोबतच नास्त्रेदमस यांची देखील चर्चा आहे. नास्त्रेदमस यांनी 2025 बाबत केलेली भविष्यवाणी खरं ठरत आहे.
Jan 14, 2025, 11:06 AM ISTWorld War 3: 'या' दिवशी होणार तिसरे विश्वयुद्ध, नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी
तिसरे महायुद्ध होणार असे खूप वर्षांपासून म्हटले जात आहे. अशावेळी नॉस्ट्राडॅमस नावाने प्रसिद्ध असलेले अस्ट्रॉलॉजर कुशल कुमार यांनी यासंदर्भात भविष्यवामी केली आहे. कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या तारखेची घोषणा केलीय, असं मिरर यूकेने म्हटलंय.डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, कुशल कुमार म्हणतात की विश्वयुद्ध 18 जून पासून सुरु होण्याची शक्यता आहे. 10 जून ते 29 जूनपर्यंत युद्ध भडकण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
Jun 17, 2024, 04:03 PM ISTनॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली
2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते.
Jan 3, 2024, 10:32 PM ISTनॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली; 450 वर्षांपूर्वी केले होते इस्रायलचे भाकित
नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी इस्रायलबाबत धोक्याचे भाकित केले होते.
Oct 8, 2023, 10:48 PM ISTNostradamus Predictions 2023: अवकाशापासून तिसऱ्या विश्वयुद्धापर्यंत; नॉस्त्रेदमस यांच्या 5 हादरवणाऱ्या भविष्यवाणी
बाबा वेंगालाही मागे टाकताहेत या भविष्यवाणी... जगभरात असं काही घडेल याची तुम्ही कल्पनाही केली नसावी...
Oct 15, 2022, 09:20 AM ISTNostradamus Chi Bhavishyavani 2022: तीन दिवस जग अंधारात जाणार! नॉस्ट्रॅडॅमसचा या वर्षातील सर्वात मोठा अंदाज
Nostradamus Predictions of 2022: फ्रेंच भविष्यवक्ता नॉस्ट्रॅडॅमसने 2022 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. यातील काही गोष्टी खऱ्याही ठरल्या आहेत. त्यांना सांगितले होते की, 2022 मध्ये संपूर्ण जगात तीन दिवस अंधार असेल.
Oct 2, 2022, 10:49 AM ISTNostradamus Prediction : 3 दिवस सूर्य दिसणार नाही..., नास्त्रेदमस यांची भयंकर भविष्यवाणी
रोबोट मानवावर नियंत्रण ठेवतील आणि ते हळूहळू संपूर्ण मानव जातीसाठी धोक्याचे बनू शकतात
Sep 18, 2022, 10:16 PM IST