Good News : राज्यातील रस्ता कामांना वेग येणार, केंद्रीय मंत्री गडकरींची मोठी घोषणा
राज्यातील (Maharashtra) रस्ते बांधणासाठी वेग येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे.
Apr 1, 2021, 02:46 PM ISTकामं रखडवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांमधील ''मुजोर विषाणू''वर नितिन गडकरींनी काढली ''लस''
सरकारी काम आणि ६ महिने थांब अशी म्हण आहे, पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ही म्हण विस्मरणात टाकण्याची भूमिका घेतली असल्याचं दिसून येत आहे.
Mar 15, 2021, 10:49 PM ISTWest Bengal Assembly Election 2021: नितीन गडकरींचा मोठा दावा, ममतांना बसणार धक्का?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा दावा
Mar 15, 2021, 02:57 PM ISTजुनी कार स्क्रॅपमध्ये काढाल तर नव्या कारवर ५ टक्के सूट
कार ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
Mar 8, 2021, 10:38 AM ISTसोलापूर | केवळ 18 तासांत 25 किमी हायवे उभारला
सोलापूर | केवळ 18 तासांत 25 किमी हायवे उभारला
Feb 27, 2021, 09:45 AM ISTफास्टॅग सक्तीबाबत महत्वाची बातमी, मुंबईतील सक्ती लांबणीवर
फास्टॅगसक्तीबाबत (Fastag) महत्वाची बातमी.
Feb 16, 2021, 08:14 AM ISTप्रत्येक वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल
फास्टॅग नाही? मग भरावा लागणार दुप्पट टोल
Feb 15, 2021, 07:27 PM ISTरस्ते अपघाताबाबत धक्कादायक माहिती, गडकरींनी व्यक्त केली चिंता
Nagpur Nitin Gadkari On Rising Road Accident
Feb 14, 2021, 05:45 PM ISTगाडीला फास्टॅग लावण्याची 'ही' शेवटची तारीख, गडकरींचा इशारा
टोल नाक्याच्या बाजूलाच फास्टॅगच्या विक्रीची व्यवस्था
Feb 14, 2021, 01:21 PM ISTघाबरु नका ! स्क्रॅपिंग पॉलिसीचा तुम्हाला असा होणार फायदा, गडकरींनी केलं स्पष्ट
'प्रदूषण कमी होऊन अर्थव्यवस्था आणि उद्योगास फायदा होईल'
Feb 8, 2021, 12:46 PM ISTमुळा-मुठा आणि नाग नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत एक हजार कोटींच्या निविदांना मंजुरी - गडकरी
पुणे (Pune) येथील मुळा-मुठा नदी ( Mula-Mutha River) आणि नागपूर (Nagpur) येथील नाग नदी (Nag River) पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत विकासकामांसाठी एक हजार कोटी रूपयांच्या निविदांना मंजुरी...
Jan 28, 2021, 06:57 AM ISTगडकरी, फडणवीस, जयंत पाटील यांची दिल्लीत बैठक
New Delhi Nitin Gadkari,Fadanvis And jayant Patil Meeting On Irrigation Project At 04 Pm
Jan 27, 2021, 01:30 PM ISTराज्यासाठी महत्वाची बातमी, नितीन गडकरींच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित
महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होत आहे.
Jan 27, 2021, 12:53 PM ISTचर्चांना उधाण...नितीन गडकरींनी घेतला शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद
काय आहे या भेटी मागचं कारण?
Jan 7, 2021, 03:59 PM IST
भारतीयांसाठी खूशखबर, 2 वर्षात देशातील टोलनाके हद्दपार होणार
नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Dec 18, 2020, 02:14 PM IST