RBI कडून आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी! 'या' बँकेत तुमचं खातं नाही ना?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयने बँकेवर व्यापारबंदी लादली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयने बंदी घातली आहे. तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी आहे. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत.
Feb 13, 2025, 08:37 PM IST