neetu kapoor

'नीतू कपूरला भेटण्यासाठी माझी आई भारतात आलेली नाही'

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या पॅचअपची शक्यता आता जवळपास मावळत चाललीय. 

Mar 30, 2016, 09:04 PM IST

इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप

रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे. 

Jan 15, 2016, 09:01 PM IST

फिल्म रिव्ह्यू : कंटाळवाणा `बेशरम`

`दबंग` सिनेमातून पूर्णपणे नवा सलमान खान लोकांसमोर आणून दाखवणाऱा दिग्दर्शक अभिनव कश्यप आपला दुसरा सिनेमा इतका कंटाळणावणा बनवेल, असं वाटलं नव्हतं. मात्र `बेशरम` हा अत्यंत रटाळ सिनेमा आहे.

Oct 2, 2013, 05:53 PM IST