navy

भारतीय नौसेनेकडून या क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट

भारतीय नौसेनेनं हरियाणाचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू आणि अॅक्टिंग पॅटी ऑफिसर दीपक पूनियाविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे

Nov 24, 2017, 05:59 PM IST

उत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.

Nov 11, 2017, 12:45 PM IST

ट्रान्सजेंडरला पर्यायी काम देण्याचा विचार करा - न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडर) व्यक्तिबाबत महत्त्वाचा निर्णय सोमवारी दिला. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला नौदलाच्या नोकरीतून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्या प्रकरणी न्यायायलयाने हा निर्णय दिला.

Oct 30, 2017, 11:34 PM IST

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 1, 2017, 04:30 PM IST

भारतीय बनावटीच्या दोन नौका रायगडमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यातील मुरुड आगरदांडामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर सी-433 आणि सी-434 या भारतीय बनावटीच्या सशस्त्र नौका दाखल झाल्यात.

Sep 20, 2017, 09:47 PM IST

नेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना

नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

Jun 22, 2017, 08:12 PM IST

श्रीलंकेत पूरात ९१ जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात

मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.

May 27, 2017, 10:10 AM IST

अंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले

अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत. 

Dec 7, 2016, 01:06 PM IST

आणखी एक जवान शहीद, पंतप्रधानांनी बोलावली बैठक

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानचा सीमेपलीकडून होणारा सतत गोळीबार आणि सीमेवरील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सेनाप्रमुखांशी आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेत बैठक घेतली. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे देखील उपस्थित होते.

Nov 8, 2016, 06:53 PM IST

आयएनएस विराट होणार निवृत्त

भारताची दूसरी आणि सध्याच्या काळात जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी आयएनएस विराट आता काही दिवसांतच निवृत्त होणार आहे.

Oct 23, 2016, 11:33 PM IST