गृहिणींना दिलासा! वाटाणा, गाजर,फ्लॉवरचे दर नियंत्रणात, जाणून घ्या मंडईतील भाव
Navi Mumbai News Today: भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेच काय आहेत भाज्यांचे दर
Jan 15, 2025, 08:11 AM ISTनाईट शिफ्ट संपवून घरी निघाल्या अन् तितक्यात भरधाव कारची धडक; 2 तरुणींचा मृत्यू
Navi Mumbai Accident: नवी मुंबई येथे एक भीषण अपघात घडला आहे. यात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे.
Jan 13, 2025, 02:01 PM IST
नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज पाणीपुरवठा बंद, गुरुवारी...
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईत का आली पाणीकपातीची लाट? उन्हाळ्यानंतरही इथं विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाणीकपातीचं संकट पाहायला मिळालं.
Jan 8, 2025, 06:52 AM IST
खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल...
Dec 12, 2024, 07:08 AM IST
नवी मुंबईकरांना नव्या वर्षांत गिफ्ट! वाशी टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार, मानखुर्दपर्यंतचा प्रवास जलद होणार
Vashi Bridge News: वाशी खाडी पुलाची दुसरी बाजू जानेवारीअखेरीस खुली होण्याची शक्यता आहे. डेक उभारणीचे काम सध्या सुरू आहे.
Dec 4, 2024, 08:23 AM ISTमुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवास
मुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनिटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 18, 2024, 07:39 PM ISTहक्काच्या घराचे स्वप्न पाहताय, Cidcoने पुन्हा दिली Good News; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Cidco Lottery 2024: हक्काच्या घरांचे स्वप्न पाहताय. सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Nov 11, 2024, 07:23 AM ISTकहानी में ट्विस्ट! CIDCO lottery 2024 मध्ये 'या' घरांसाठी मोजावी लागणार जास्त किंमत
CIDCO lottery 2024 : काय सांगता....? सिडको घरांसाठी जास्त रक्कम आकारणार? पाहा काय आहे त्यामागचं कारण. सविस्तर वृत्त लक्ष देण्याजोगं...
Oct 4, 2024, 11:19 AM IST
स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?
CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे.
Sep 20, 2024, 08:40 AM IST
नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाचे गूढ समोर, पोलिसांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नातच जीव गमावून बसला...
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
Aug 29, 2024, 11:02 AM ISTYouTube वर पाहून घरातच छापल्या 100, 200 च्या नोटा; आरोपीची हुशारी पाहून पोलिस शॉक
नवी मुंबईत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने YouTube वर पाहून घरातच बनावट नोटा छापल्या आहेत.
May 17, 2024, 06:16 PM ISTभरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ
Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे.
May 13, 2024, 04:11 PM ISTशीव-पनवेल महामार्गाला जोडणारा नवा पूल; खारघरची वाहतूक कोंडी कमी होणार
Navi Mumbai News: कोपरा पूलाची वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिडकोने नव्या पुलाचा पर्याय आणला आहे. त्यामुळं वाहतुककोंडी कमी होणार आहे.
Apr 17, 2024, 03:32 PM ISTनवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
Navi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Apr 14, 2024, 09:09 AM ISTमुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?
Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये?
Apr 5, 2024, 12:56 PM IST