national film award 2024 actor mithun chakraborty gets dadasaheb phalke award

National Film Award: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर ऋषभ शेट्टीला... पहा संपूर्ण यादी

70th National Film Awards 2024: राष्ट्रीय पुरस्कार ही कोणत्याही चित्रपटसृष्टीसाठी सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. यावेळी 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले त्यांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. 

Oct 8, 2024, 07:19 PM IST