'गोडसेपूर्वी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या'
अखिल भारत हिंदू महासभा नावाच्या संघटनेनं उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये पहिलं कथित 'हिंदू न्यायालय' स्थापन केल्याचा दावा केलाय
Aug 24, 2018, 11:43 AM ISTनथुराम गोडसेचा पुतळा पोलिसांकडून जप्त
ग्वालियर जिल्ह्यातल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात पाच दिवसांपूर्वी नथुराम गोडसेचा पुतळा बसवला होता.
Nov 21, 2017, 11:36 PM ISTनथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ
नथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ
May 21, 2017, 05:19 PM IST'नथुराम गोडसे मरेपर्यंत आरएसएसचा स्वयंसेवक'
नथुराम गोडसे हा मरेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होता, असा दावा नथुराम गोडसेचा चुलत नातू सात्यकी सावरकर यांनी केलाय.
Sep 8, 2016, 03:37 PM ISTमहात्मा गांधींच्या हत्येनंतर नथूराम गोडसेला पकडणार कोण होता...
सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा नथूराम गोडसे होता. पण नथूरामला हत्या केल्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी धाडसाने पकडणारा कोण होता? याबद्दल अनेकांना माहीत नसेल.
May 12, 2016, 03:32 PM ISTगोडसे भक्तांवर कारवाई करा - राजनाथ सिंग
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी राज्य सरकारांना 'गोडसे भक्तांवर' कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Mar 5, 2016, 01:19 PM IST'नथुराम'चा आवाज बंद
मी नथुराम गो़डसे बोलतोय, हे नाटक आपल्या पहिल्या प्रयोगापासूनच वादात राहिले.
Feb 15, 2016, 03:38 PM ISTगांधीजींच्या हत्येची FIR कॉपी होणार सार्वजनिक.
केंद्रीय माहिती आयोगाने महात्मा गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी सार्वजनिक करण्याची सूचना केली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ओडिसामधील हेमंत पांडा यांनी गांधीजींच्या हत्येची प्राथमिक आरोपपत्रासह इतर माहिती मागितली होती. यात गांधीजींचे पोस्टमार्टेम झाले होते का असा प्रश्नही विचारण्यात आलाय.
Jun 28, 2015, 08:28 PM ISTगोडसे याचे उददत्तिकरण राष्ट्रवादीचे मूक आंदोलन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसे याचे उददत्तिकरण करणाऱ्या शक्तींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसचे मूक आंदोलन राज्यात सुरु केलेय. राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे काळी पट्टी तोंडाला बांधून धरणे धरण्यात आली.
Jan 30, 2015, 12:38 PM ISTमोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.
Dec 27, 2014, 11:13 AM ISTरावण... हिटलर... आणि आता गोडसे...!
रावण आणि हिटलर हे दोघेही समकालीन नव्हते... दोघेही वेगवेगळ्या देशांचे... पण या दोघांमधलं साम्य म्हणजे संसदेनं दोघांनाही असंसदीय ठरवलंय.... आणि आता या रावण आणि हिटलरच्या पंक्तीत आणखी एका नावाचा समावेश झालाय... ते म्हणजे गोडसे...
Dec 27, 2014, 10:41 AM ISTमोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
Dec 27, 2014, 08:46 AM IST'नथुराम गोडसे मंदिर' बांधणाऱ्यावर गुन्हा दाखल
मेरठमध्ये नथुराम गोडसे मंदिर प्रकरणात अखिल भारतीय हिंदू महासभेचे महामंत्री मदन शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Dec 26, 2014, 12:55 PM ISTनथूराम गोडसे देशभक्त : काँग्रेस, राष्ट्रवादीची सडकून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 07:20 PM IST