'सामना'मध्ये नाणारच्या समर्थनाथ जाहीरात, शिवसेनेने भूमिका बदलली ?
मनाच्या कोकण आवृत्तीत नाणारच्या समर्थनाथ जाहीरात
Feb 15, 2020, 01:15 PM ISTमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
या सगळ्यांनी दंगल नव्हे तर आंदोलन केले होते.
Dec 4, 2019, 05:09 PM ISTठाकरे सरकार भीमा-कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेणार?
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नितीन राऊत यांचे संकेत
Dec 3, 2019, 04:52 PM ISTकोकणात पुन्हा नाणार प्रकल्प आणणार - प्रसाद लाड
नाणार प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
Oct 10, 2019, 03:18 PM ISTरत्नागिरीत नाणार प्रकल्प समर्थकांचा मोर्चा, भाजपचा पाठिंबा
रिफायनरी प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांनी मोर्चा काढला.
Jul 20, 2019, 02:01 PM ISTनाणारला रायगडात विरोध, भाजप-शिवसेना वाद पेटणार
कोकणातल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Jun 29, 2019, 01:09 PM ISTरायगड । जनतेसोबत राहून नाणार प्रकल्पाला विरोध करणार - गिते
रायगड । रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेमुळे रद्द झाला आहे. त्यामुळे रायगडमध्ये तो नको असेल तर जनतेसोबत राहून प्रकल्पाला विरोध करणार आहोत, अशी भूमिका माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गिते यांनी मांडली आहे.
Jun 23, 2019, 11:40 AM ISTमुंबई| नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या हालचाली
मुंबई| नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या हालचाली
Feb 20, 2019, 10:05 PM ISTनाणार प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू - रामदास कदम
कोकणातील राजापूर येथे होणारा नियोजित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.
Feb 20, 2019, 09:12 PM ISTनाणार प्रकल्प अन्यत्र हलविणार, शिवसेनेच्या विरोधाला अखेर यश
नाणारचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत येत होता.
Feb 18, 2019, 08:13 PM ISTरायगड | युतीपेक्षा नाणार प्रकल्प महत्वाचा - जठार
रायगड | युतीपेक्षा नाणार प्रकल्प महत्वाचा - जठार
Raigad BJP Leader On Nanar Project
नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीने गाशा गुंडाळला
नाणार प्रकल्पासाठी आलेल्या सुकथनकर समिताला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.
Feb 5, 2019, 11:02 PM ISTनाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Jan 16, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.
Jan 16, 2019, 11:00 PM ISTरत्नागिरी | नाणार प्रकल्प रायगडला नेणार असतील तर आनंद - विनायक राऊत
रत्नागिरी | नाणार प्रकल्प रायगडला नेणार असतील तर आनंद - विनायक राऊत
Jan 16, 2019, 08:45 AM IST