Solo Trip : सोलो ट्रीपचा प्लॅन करताय ? मग भारतातल्या 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या
स्वत: विश्वास असला की माणूस एकटा हवं तिथे बिनधास्त भटकू शकतो. भारतातील अशीच काही सुंदर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही एकदा तरी सोलो ट्रीपला जायलाच हवं.
Jul 28, 2024, 04:51 PM IST
घनदाट धुकं आणि हिरवाईने नटलेले डोंगर, भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट
Monsoon Travel Places: मुसळधार पावसामुळे आणि अतिथंडीत हवेत धुकं पसरतं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणी हिलस्टेशन तर कोणी समुद्रकिनारी जाणं पसंत करतं. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात आणि थंडीत सर्वात जास्त धुकं पडतं.
Jul 11, 2024, 06:11 PM ISTViral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...
Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...
Dec 8, 2023, 09:34 PM ISTVIDEO: अपघातात जखमी झालेल्या तरुणासाठी मोहम्मद शमी ठरला देवदूत; खड्ड्यात उतरुन वाचवला जीव
Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नैनिताल येथे रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. शमीने या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
Nov 26, 2023, 08:37 AM IST10 लाख रुपये आण, तेव्हाच...' हनिमूनसाठी गेलेल्या पतीचे पत्नीसोबत किळसवाणं कृत्य
Crime News : मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांनी पैसे दिल्यानंतरही आरोपी पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे
May 20, 2023, 12:33 PM ISTप्रवाशांनी भरलेली बस मृत्यूच्या खायीत जाता जाता वाचली, पाहा व्हिडीओ
मृत्यूच्या मगरमिठीत जाता जाता जीव वाचवण्यासाठी उलटे पळत सुटले बसमधील प्रवासी पाहा थरारक व्हिडीओ
Aug 21, 2021, 04:32 PM ISTNainital फिरायला आलेल्या माहिलेकडून पोलिसांशी गैरवर्तन...म्हणाली "शुद्धीवर या नाहीतर तुमची वर्दी उतरवेन" पाहा व्हिडीओ
या पर्यटकांनी स्थानिक लोकांची देखील इज्जत काढली आणि म्हणाले...
Aug 3, 2021, 05:20 PM IST'वर्दी उतरवेन', लक्झरी कारचं चलन कापल्यामुळे तरूणीची पोलिसांना धमकी : VIDEO
लखनऊनंतर आणखी एका मुलीचं गैरवर्तण, व्हिडीओ व्हायरल
Aug 3, 2021, 10:58 AM ISTशहीद शंकर सिंह यांचा आईसोबतचा हा ठरला अखेरचा संवाद
दहशतवाद्यांशी दोन हात करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला
May 3, 2020, 02:36 PM ISTभारतातील या शहरात आहे आशियातलं सर्वात पहिलं चर्च...
आशियातलं सर्वात पहिलं चर्च कुठे अस्तित्त्वात आलं, हे तुम्हाला ठाऊक आहे?
Dec 23, 2017, 04:50 PM ISTबंडखोर आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2016, 12:16 PM ISTजंगलात वनवा पेटल्याने ७ जणांचा मृत्यू
जंगलात वनवा पेटल्याने ७ जणांचा मृत्यू
May 2, 2016, 09:24 PM ISTकेंद्राचा निर्णय़ नैनितालनं हटवला
Apr 22, 2016, 04:05 PM ISTहनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी
ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.
Dec 3, 2015, 04:53 PM ISTनीब करोडी बाबाच्या मंदिरात आशीर्वादासाठी आले होते जुकरबर्ग आणि जॉब्स
फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ स्टीव्ह जॉब्स भारतातील ज्या मंदिरात गेला होता. त्याचा शोध लागला आहे. नैनीताल येथून जवळच पंतनगर येथे असलेल्या नीब करोडी मंदिरात हे दोघे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर येत आहे.
Oct 1, 2015, 02:21 PM IST