राजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूल
नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी
Nov 8, 2024, 07:35 AM ISTMaharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM ISTWeather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTWeather Update: 'या' भागात कडाक्याच्या थंडीसह दिसणार धुक्याची चादर, पाहा कसं असेल हवामान
Weather Update: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी जास्त जाणवतेय.
Jan 27, 2024, 07:34 AM ISTWeather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान
IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
Dec 15, 2023, 07:23 AM ISTमुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट
Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे.
Oct 26, 2023, 07:02 PM IST'माघाची' थंडी 'महागाची' !!!
जानेवारी महिना संपत आला असला तरी थंडी संपता संपेना असंच काहीसं वातावरण सध्या साऱ्या देशभरात आहे. मुंबईकरांनीही रविवारी रेकॉर्डब्रेक थंडी अनुभवली. मुंबईत तापमानाचा पारा दहा अंशावर आला. सरासरीपेक्षा तब्बल सहा अंशांनी खाली घसरला.
Jan 30, 2012, 05:36 PM IST