mumbai university

TYBA Exam: परीक्षा द्यायची तरी कुठे? मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पडला प्रश्न

TYBA Exam:  मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात 12 एप्रिल पासून पदवी परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना देण्यासाठी परिपत्रक देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांनी उद्या परीक्षा नेमक्या कोणत्या केंद्रावर द्यायची या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

Apr 11, 2023, 03:34 PM IST

Mumbai News : कोस्टल रोडच्या कामांमुळे मुंबईतील वाहतूक मार्गात बदल; पुढील पाच महिने हेच चित्र

Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच 

 

Mar 21, 2023, 08:45 AM IST
Shinde group was left out in the appointment of the Senate members of the University of Mumbai PT2M36S

Video | मुख्यमंत्री पद असतानाही सिनेट नियुक्तीत शिंदे गटाला डावललं

Shinde group was left out in the appointment of the Senate members of the University of Mumbai

Feb 16, 2023, 04:40 PM IST

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्व परीक्षा सोमवारपासून

Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ( Mumbai University ) 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.

Feb 5, 2023, 07:40 AM IST

Mumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर!

Mumbai University : स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे. 

Feb 2, 2023, 06:49 PM IST

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Mumbai University Exam)

Jan 24, 2023, 10:57 AM IST

डाटा ऑपरेटर,टायपिस्ट बनले कुलसचिव,उपकुलसचिव; मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

फक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची थेट कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी समकक्ष नसल्याचा शेराही नियुक्ती अहवालात देण्यात आला होता.

Nov 21, 2022, 05:45 PM IST