VIDEO| येत्या 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Mumbai And Suburbs With Moderate To Heavy Rainfall In Next 24 Hours
Jul 16, 2024, 09:55 AM ISTमुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस; दादर, कुर्ला परिसरात पावसाची संततधार
Mumbai Set To Get Heavy Rain
Jul 12, 2024, 09:40 AM ISTमुंबईत 'कोसळधार', यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी केलं मुंबईकरांना केलं आवाहन, म्हणाले...
CM Eknath Shinde On Mumbai Rain : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. कुर्ला परिसरात तसेच चेंबूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशातच मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
Jul 8, 2024, 06:19 PM IST'मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास,' अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले 'मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस ...'
Ajit Pawar Tweet on Mumbai Rain: मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांसह लोकलसेवाही ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी पावसाची माहिती देताना एक सूचक विधान केलं आहे.
Jul 8, 2024, 01:05 PM IST
लोकमान्य टिळक टर्मिनस समोरील नाला ठरला धोकादायक; कार नाल्यात कोसळली
Lokmanya Tilak Terminus Car Falls In Nalla For No Security Wall
Jul 8, 2024, 01:00 PM ISTमुंबईतील मुसळधार पावसाचा मंत्री, आमदारांना फटका; ट्रेन खोळंबल्याने आमदारांना रूळांवरुन चालण्याची वेळ
Seven MLAs Affected From Heavy Rainfall
Jul 8, 2024, 12:55 PM ISTसरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे
Mumbai Rain: पावसाआधी नालेसफाई करणे, रस्ते नीट करणे अपेक्षित असताना हे काम मार्गी न लावल्यास काय अडचण येऊ शकते याची प्रचिती आज मुंबईत आलीय.
Jul 8, 2024, 10:43 AM ISTMumbai Rain | मुंबईतील शाळा आणि कॉलेजसाठी महत्त्वाची बातमी
Mumbai Rain Announced Holiday To School And Colleges
Jul 8, 2024, 09:25 AM ISTMumbai Rain | मुंबई- उपनगरात धो धो; जनजीवन विस्कळीत, तुम्ही राहता त्या भागात काय स्थिती?
Mumbai Rain Heavy Rainfall Overnight Lashes Mumbai
Jul 8, 2024, 08:30 AM ISTमुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
Mumbai Rain Update: मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
Jul 8, 2024, 07:27 AM ISTMansoon Update: पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं
Mansoon Update mumbai Heavy rain lashed Palghar district
Jul 7, 2024, 03:20 PM ISTमुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पाऊस पडला तरी राहणार कायम पाणीकपात
Mumbai Water Supply: जून महिन्यात मान्सून दाखल झालाय पण अजूनही धरणातील पाणीसाठा अपेक्षित असा भरलेला नाहीय.
Jul 1, 2024, 10:14 AM ISTVIDEO | कमी पावसामुळे डाळींच्या दरात 15 ते 20 रुपयांची वाढ
Mumbai dal price get increse after production low
Jun 25, 2024, 07:45 PM ISTहरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.
Jun 21, 2024, 05:02 PM ISTMumbai Water Crisis: बापरे! मान्सूननं पुढील 48 तासात जोर धरला नाही तर मुंबईवर भीषण पाणीसंकट
Mumbai Water Crisis: वाढत्या तापमानामुळे मुंबईवर पाणी संकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. यामागे कारण ठरत आहे तो म्हणजे मान्सूनचा मंदावलेला वेग आणि शहरावर झालेली पावसाची अवकृपा.हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात पुढील 24 तासांमध्ये पावसाची चिन्हं नसून, येत्या 48 तासांमध्ये ही परिस्थित न सुधारल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
Jun 17, 2024, 10:59 AM IST