Video| सकाळी झाला काळोख! मुंबईत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
heavy Rainfall in Mumbai
Sep 16, 2022, 09:55 AM ISTVideo| पावसाबाबत हवामान खात्याकडून सर्वात मोठी बातमी
The intensity of rain will subside in the state
Sep 16, 2022, 07:50 AM ISTMumbai Rain : मुंबईसह उपनगरात 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार (Maharashtra Rain Forcast) हजेरी लावलीय.
Sep 15, 2022, 07:04 PM ISTMaharashtra Weather Forecast : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
राज्यात मुसळधार पाऊस, मुंबईसह ठाण्यात 12 सप्टेंबरपासून वाढणार पावसाची तिव्रता
Sep 11, 2022, 08:22 AM IST
Maharashtra Weather Forecast : मुंबई-ठाण्यासह राज्यात 'या' भागात 12 सप्टेंबरपासून जोरदार पावसाचा इशारा
मुंबईसह ठाण्यात (Mumbai Thane) पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून कमालीची वाढणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून (Imd) देण्यात आला आहे.
Sep 10, 2022, 03:59 PM ISTRain alert in Maharashtra : राज्यात तब्बल 31 जिल्ह्यांत यलो अलर्ट तर 2 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस कोसळणार आहे. (Maharashtra Rain) गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला.
Sep 8, 2022, 10:45 AM ISTMumbai Rains : ढगांमुळे संध्याकाळी पाच वाजताच मुंबई अंधारली, राज्यातही पावसाची जोरदार हजेरी: पाहा Video
मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे.
Sep 7, 2022, 05:42 PM ISTVideo| मुंबईत मुसळधार पाऊस! जे जे पुलावर तुंबले पाणी; वाहतुकीची कोंडी
Water Logging on J J bridge
Aug 16, 2022, 12:30 PM ISTVideo | मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस! हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
Heavy Rainfall in Mumbai
Aug 9, 2022, 09:00 AM ISTVideo | विदर्भात धो-धो पाऊस कोसळणार! हवामान खात्याचा इशारा
Heavy rain forecast in Vidarbha
Aug 9, 2022, 08:30 AM ISTMumbai : गगनचुंबी इमारतींना ढगांचा वेढा, भूरळ पाडणारी विहंगम दृश्यं, पाहा VIDEO
Mumbai Rain Update : आकाशाशी स्पर्धा करणाऱ्याया टोलेजंग इमारती ढगांमध्ये हरवून गेल्याच्या पाहायला मिळाल्या. गगनचुंबी इमारतींचे वरचे मजले ढगांनी वेढले गेले.
Aug 8, 2022, 10:36 PM IST
पावसाची बातमी । पुढील 48 तास महत्वाचे, या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
Rain News Update: राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. (Rain In Maharashtra) 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Aug 5, 2022, 09:00 AM IST