3 वर्षीय चिमुरडीवर भयंकर प्रसंग, शेजाऱ्याने खेळवण्याच्या बहाण्याने घरात नेलं अन्...
Navi Mumbai Crime: उरण परिसरात राहणाऱया एका 30 वर्षीय नराधमाने आपल्याच शेजारी राहणाऱया 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mar 17, 2024, 10:55 AM ISTMumbai News : अटल सेतूवरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात; बस क्रमांक काय, किती आहेत तिकीटाचे दर?
Mumbai Atal Setu News : ही बस कुठून कुठपर्यंत धावणार? प्रवासात नेमके कोणकोणते थांबे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर....
Mar 14, 2024, 10:58 AM IST
Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई
Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई करणार आहे.
Mar 14, 2024, 10:49 AM ISTमुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह
Mumbai New Today: मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Mar 13, 2024, 11:56 AM ISTभाईंदरच्या समुद्रात घोंघावतंय संकट; मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण
Mira-Bhayandar Jellyfish: मीरा-भाईंदर येथील मच्छिमारांवर एक वेगळेच संकट ओढवले आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात माशांऐवजी....
Mar 12, 2024, 11:30 AM ISTदीड तासांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार, 'हा' पुल मुंबईकरांसाठी ठरणार वरदान
Madh Versova Bridge: मढ-वर्सोवा अंतर आता दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबई महानगर पालिकेने पुलासाठी निविदा काढली आहे.
Mar 7, 2024, 05:47 PM ISTगोखले आणि बर्फीवाला पूल जोडणे अशक्य, तरी पालिकेने तोडगा काढला पण खर्च येणार 100 कोटी
Barfiwala Flyover-Gokhale Bridge Connection: अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Mar 6, 2024, 03:01 PM ISTमुंबईतील पाणीकपातीबाबत BMCचा महत्त्वाचा निर्णय, दोन धरणातील राखीव पाणीसाठा...
Mumbai News Today: मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट असतानाच मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mar 4, 2024, 12:14 PM IST
काँक्रिटीकरणाच्या कामाला विलंब! मुंबईकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यात?
Mumbai Potholes work : मुंबईच्या विविध विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही.
Mar 3, 2024, 02:44 PM ISTCancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन
Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
Feb 27, 2024, 07:35 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून...
Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
Feb 26, 2024, 06:36 PM IST
मुंबईत खळबळ! स्वतःला घरात कैद करुन घेतले, अन् एकामागोमाग एक झाडल्या गोळ्या
Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्वतःच्याच घरात गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे.
Feb 26, 2024, 05:09 PM ISTशनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?
Railway Mega Block : मध्य रेल्वेचा 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रविवारी पहाटेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक?
Feb 24, 2024, 08:03 AM ISTउरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही
Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल?
Feb 20, 2024, 11:18 AM IST
Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा
Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.
Feb 20, 2024, 07:29 AM IST