Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल
Ganesh Jayanti 2023: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आज गणेश जयंती आहे. या महिन्यातील बाप्पाच्या जयंतीला माघी गणेश जयंती म्हणतात. विघ्नहर्ता श्री गणेशाच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Jan 25, 2023, 10:21 AM ISTGanesh Jayanti 2023: गणेश जयंतीनिमित्ताने बप्पाला या 5 वस्तूंचा नैवेद्य दाखवा, उघडेल प्रगतीचे दरवाजे
Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीला बाप्पाला काही गोष्टी अर्पण करताना मंत्र म्हटल्याने तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील. आज माघी गणेश जयंती आहे. माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला.
Jan 25, 2023, 09:57 AM ISTAshish Shelar : मुंबईतील प्रदूषण ठाकरे सरकारच्या कारभारामुळं, आशिष शेलार यांचा आरोप
Political News in Marathi : ठाकरे सरकारमुळे (Thackeray Govt) मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय.
Jan 24, 2023, 02:12 PM ISTZaveri Bazaar Loot : अक्षयचा सिनेमा 'स्पेशल 26' प्रमाणे झवेरी बाजारात बोगस ED अधिकऱ्यांकडून फिल्मी स्टाईल लूट
Zaveri Bazar Fake ED Raid : मुंबईच्या झवेरी बाजारातून सर्वात मोठी बातमी. मुंबईतील झवेरी बाजारात 'स्पेशल 26' सारखी Raids टाकण्यात आली.बोगस ईडी अधिकाऱ्यांकडून 25 लाखांसह 3 किलो सोने लुटले
Jan 24, 2023, 12:10 PM ISTMumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Mumbai University Exam)
Jan 24, 2023, 10:57 AM ISTMumbai Electricity : महागाईत मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक
Electricity News : मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक (Mumbai BEST Electricity) महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (Maharashtra State Electricity Regulatory Commission) बेस्टने वीज दरवाढीचा तसा प्रस्ताव सादर केला आहे.
Jan 24, 2023, 08:27 AM ISTStrike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, 'या' मागणीसाठी आक्रमक
Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
Jan 21, 2023, 09:52 AM ISTAir Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.
Jan 21, 2023, 08:35 AM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : लेकाच्या साखरपुड्यात मुकेश अंबानींच्या एका कृतीनं जिंकली मनं
Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : आपल्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी महत्त्वं दिलं, मग ते माध्यमांचे प्रतिनिधी का असेना... पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ...
Jan 20, 2023, 09:00 AM ISTमुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
'पुढच्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट पाहिला मिळेल' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन
Jan 19, 2023, 05:47 PM ISTPM Narendra Modi Mumbai Visit: मोठी बातमी! बीकेसीतील स्वागत कमान कोसळली, पंतप्रधान मुंबईत येण्याआधीच घडली घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे.
Jan 19, 2023, 04:03 PM ISTMumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !
Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.
Jan 19, 2023, 02:08 PM ISTPM Narendra Modi Mumbai Visit: 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते...'; अज्ञाताने लावलेले बॅनर्स चर्चेत
Modi-Balasaheb Thackeray Banner : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली असतानाच या जुन्या फोटोंचा बॅनरही लक्ष वेधून घेत आहे.
Jan 19, 2023, 01:07 PM ISTNarendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत येणार आहेत. मोदी यांचे सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Mumbai News in Marathi)
Jan 19, 2023, 11:42 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM IST