मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा
मुंबई मेट्रोवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक तात्पुरता दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या भाववाढीला स्थगिती देण्यात आली आहे.
Nov 30, 2015, 06:59 PM ISTमुंबईकरांसाठी बँड न्यूज, मेट्रोच्या पास दरात वाढ
मुंबईतल्या मेट्रोची पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.
Nov 27, 2015, 09:01 PM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर!, नविन दोन मेट्रो मार्ग
अंधेरी - वांद्रे - मानखुर्द आणि जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड- कांजुरमार्ग मेट्रो मार्गांचे भूमिपूजन नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे.
Oct 23, 2015, 09:07 AM ISTमेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा विचार
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा विचार
Oct 10, 2015, 09:39 AM ISTमेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा विचार
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आता कांजूरमार्गचा विचार करण्यात आलाय. आरे कॉलनीतील कारशेडला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विरोध केला होता.
Oct 9, 2015, 09:27 PM ISTमेट्रो दरवाढी मागे घ्या, शिवसेनेचे आंदोलन
मेट्रो दरवाढीला प्रवाशांचा तीव्र विरोध असताना आता शिवसेनेनेही दरवाढीला विरोध केलाय. मेट्रोची दरवाढ मागे घ्या यासाठी शिवसेनेने फलक घेऊन आंदोलन केले.
Aug 11, 2015, 08:51 AM ISTमुंबई मेट्रो दरवाढीवर प्रवाशांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 07:30 PM ISTमुंबई मेट्रोची दरवाढ तुर्तास टळली, मात्र...
मेट्रोची दरवाढ सध्या तरी टळली आहे, कारण ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकिट दरांत कोणतीही वाढ होणार नसल्याचं, मेट्रो दरवाढ निश्चिती समितीने स्पष्ट केलं आहे. तिकिटांत कोणतीही वाढ न झाल्याने आता मेट्रोची तिकिटं या आधी होती तशीच म्हणजे, १० रूपये, २० रूपये, ३० रूपये आणि ४० रूपये अशीच राहणार आहे.
Jul 20, 2015, 02:15 PM ISTमुंबई मेट्रो विस्कळीत... १५-२० मिनिटे उशीरानं!
ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झालेली मुंबई मेट्रो सेवा पूर्वपदावर आलीय.
Mar 30, 2015, 01:28 PM ISTतिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट
तिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट
Jan 15, 2015, 10:08 AM ISTतिकीटदरवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत ४० हजारांची घट
हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई मेट्रोचे तिकीटदर ९ जानेवारीपासून वाढविण्यात आले. मात्र याचा परिणाम आता प्रवाशांच्या संख्येवर होतोय. तिकीटदरवाढल्यानं मेट्रोच्या प्रवासी संख्येत तब्बल ४० हजारांनी घट झालीय.
Jan 14, 2015, 10:25 PM ISTमुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 07:35 PM ISTमुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट
मेट्रोचे तिकीट दर ८ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. तर फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची शेवटी मुदत न्यायालयाने केंद्र सरकारला दिलीये.
Dec 20, 2014, 06:01 PM ISTमुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी
मुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी
Nov 20, 2014, 08:32 PM ISTमुंबई मेट्रो 2, मेट्रो 5 ला राज्य सरकारची परवानगी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 5 या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली.
Nov 20, 2014, 06:00 PM IST