mumbai bank

मुंबई | मुंबै बँकेतला आणखी एक घोटाळा उघडकीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 09:33 PM IST

मुंबै बँक गैरव्यवहार : प्रवीण दरेकरांचा मेहुणा वादात

मुंबै बँक पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या कर्जपुरवठा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बँक पदाधिकाऱ्यांचे सगेसोयरे या वाहत्या गंगेत कसे हात धुवून घेतायत, याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Nov 2, 2017, 04:04 PM IST

नियम धाब्यावर बसवून तोट्यातील कंपन्यांना मुंबई बॅंकेचा कर्जपुरवठा

डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांपाठोपाठ आता तोट्यातील कंपन्यांनाही नियम धाब्यावर बसवून कर्जपुरवठा करण्याचा सपाटा मुंबै बँकेने सुरू केलाय.  

Nov 1, 2017, 09:25 PM IST

मुंबै बँकेचे विखे पाटलांना बेकायदा कर्ज, अडसूळांचा आरोप

मुंबै बँकेनं नियम धाब्यावर बसवून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोट्यात असलेल्या अहमदनगरच्या साखर कारखान्याला 35 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचा आरोप मुंबै बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ यांनी केलाय.  

Oct 26, 2017, 01:13 PM IST

मुंबै बॅंकेत घोटाळा झाल्याची सहकार मंत्र्यांची कबुली, कारवाई नाही

मुंबै बॅकेत घोटाळा झालाय हे मान्य करतानाच घोटाळेबाजांवर आताच कारवाई करणं योग्य होणार नाही, असं सहरकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dec 18, 2015, 02:43 PM IST

मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

Jan 29, 2015, 08:34 PM IST

मुंबई बँकेला हायकोर्टानं दिला दणका; 'झी मीडिया'च्या बाजूनं कौल

पुन्हा एकदा सच्चा पत्रकारितेचा विजय झालाय, असं म्हणता येणार आहे. हायकोर्टानं वादग्रस्त 'मुंबै बँकेच्या' कारभाराला चांगलाच दणका दिलाय.

Jan 29, 2015, 07:21 PM IST

बँकेत ४१२ कोटींचा घोटाळा, मनसे आमदार अडचणीत?

‘मुंबै बँके’मध्ये सुमारे 412 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे अंतरिम तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि संचालक शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य संचालकांवरही फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय.

Oct 2, 2013, 08:40 PM IST