जालन्यात जोरदार पाऊस, पुरात बाईकस्वार वाहून गेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 02:54 PM ISTडेंजर अपघात : कारवर चढत हवेत दोन वेळा पलटी झाली बाईक
फिलिपिन्समधील कार आणि मोटारसायकलचा जीवघेणा अपघात तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.
Feb 19, 2016, 10:27 PM ISTबजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च
बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय.
Feb 2, 2016, 05:48 PM ISTVIDEO : पाण्यावर चालते ही बाईक, एक लीटरमध्ये 500 किमी
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका पौढाने चक्क पाण्यावर चालवणारी बाईक तयार केली आहे. १ लीटर पाण्यावर ही बाईक ५०० किमी मायलेज देते.
Aug 7, 2015, 09:44 PM ISTहोंडाची 'लिओ' ठरतेय तरुणांसाठी आकर्षण
होंडा माटारसायकल अॅन्ड स्कूटर इंडियानं (एचएमएसआय) शुक्रवारी आपली एक नवीन बाईक लॉन्च केलीय. ११० सीसीच्या 'लिवो' या बाईकची दिल्ली शोरुममधील किंमत आहे ५५,४८९ रुपये.
Jul 11, 2015, 09:51 AM IST