15 वर्षाखालील मुलांच्या हातात मोबाईल नको; बोहरा समाजाच्या धर्मगुरुंचं फर्मान
Mobile phones should not be in the hands of children under 15 years of age
Decree of religious leaders of Bohra community
₹13680000000 च्या 'लॉटरी किंग' प्रकरणात ED ला SC चा दणका! म्हणाले, 'कोणाचाही फोन...'
Supreme Court Red Line For ED: मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीसाठी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश दिलेत.
Dec 25, 2024, 12:49 PM ISTनिवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
Nov 19, 2024, 08:04 AM IST
मोबाईल, दागिने अन्.., गणेश विसर्जनात 7.96 लाखांची चोरी, लालबागमध्ये 13 तक्रारी दाखल
मुंबईत लालबाग, काळाचौकी परिसर गणेशोत्सवाच्या काळात गजबजलेला असतो. बाप्पाचा विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. मुंबईकरांचे जवळपास 7 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे.
Sep 21, 2024, 11:24 AM ISTपब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे.
May 30, 2024, 07:03 PM IST15 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणारे बेस्ट Smartphones
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि 15 हजारांपेक्षा कमी बजेट असेल तर बाजारात अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
May 22, 2024, 02:51 PM IST
Mobile On Polling Booth: 20 तारखेला मतदान केंद्रावर मोबाइल न्यायचा की नाही? पोलिसांचे निर्देश काय सांगतात?
Are Mobile Allowed Inside Polling Booth: मुंबईसहीत एकूण 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मात्र मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर पोलिसांनीच दिलं आहे.
May 17, 2024, 07:49 AM ISTतुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान
Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं.
Oct 17, 2023, 07:23 PM ISTMathura Accident | लोको पायलट नशेत,ट्रेन फलाटावर; मथुरा रेल्वे अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज 'झी 24 तास'वर
Mathura Rail Accident Loco Pilot Video
Sep 29, 2023, 03:30 PM ISTमोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर
Mathura Train Accident CCTV Footage: कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.
Sep 28, 2023, 03:13 PM ISTMobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना
Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging
Sep 27, 2023, 01:15 PM ISTसावधान! तुमची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? होतील भयानक दुष्परिणाम
मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरत असतील तर ही धोक्याची घटना आहे. कारण मोबाईलचा अती वापर यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम होत आहे.
Sep 23, 2023, 09:17 PM ISTMobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल
Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त.
Sep 15, 2023, 09:10 AM IST
शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा
नाशिक महानगरपालिकेच्या शाळेत आता शिक्षकांना मोबाईल बंदी करण्यात आलेय. शाळेत येताना मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात आलेय.
Sep 11, 2023, 07:03 PM ISTमुलांसाठी मोबाईल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराप्रमाणे धोकादायक! युनेस्कोचा धक्कादायक अहवाल
मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. युनेस्कोनं याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तसे शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची देखील मागणी केलेय.
Jul 29, 2023, 08:01 PM IST