राज ठाकरे उद्या लिलावतीत ऍडमिट, १ जूनला शस्त्रक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.
May 30, 2022, 05:42 PM ISTRaj Thackeray: राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द होण्याचे हे आहे खरं कारण...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
May 20, 2022, 01:45 PM ISTस्वयंघोषित 'हिंदूजननायक' हे कुठलं ताम्रपट? दीपाली सय्यद यांनी साधला मनसेवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मनसेवर अभिनेत्री दीपाली सययद यांनी निशाणा साधलाय
May 14, 2022, 11:56 AM ISTA to Z : राज ठाकरे ज्यांच्यावर बोलतात ते जेम्स लेन प्रकरण नेमकं आहे तरी काय?
उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांंनी हाच प्रचाराचा मुद्दा बनवत भाजप-शिवसेनेला अडचणीत आणलं. कोण कुठला तो जेम्स लेन त्याला भारतात फरफटत आणू अशी घोषणाही आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली होती.
May 3, 2022, 05:50 PM ISTहिंदू जननायकाचा 'राज'तिलक सोहळा, पुण्यातील पुरोहितांकडून राज ठाकरे यांना आशीर्वाद
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट नवनिर्माण सेनेची औरंगाबाद येथील सभा उद्या संपन्न होत आहे.
Apr 30, 2022, 10:02 AM ISTRaj Thackeray : राज ठाकरे हिंदूजननायक का? मनसे कार्यकर्त्यांनी दिलं हे उत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांचे 'हिंदूजननायक' असे पोष्टर, बॅनर्स सर्वत्र झळकले. मात्र, राज ठाकरे हे 'हिंदूजननायक' का याचे उत्तर मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरील पोस्ट करून दिलंय.
Apr 28, 2022, 08:23 PM ISTVIDEO| 'राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव' धनंजय मुंडेंकडून बोचरी टीका
Sangli NCP Minister Dhananjay Munde Criticize MNS Raj Thackeray
Apr 20, 2022, 05:50 PM ISTVIDEO| राज ठाकरे भाजपची तळी उचलणारा माणूस, खासदार विनायक राऊत यांची विखारी टीका
Shivsena MP Vinayak Raut Criticize MNS Raj Thackeray
Apr 15, 2022, 08:10 PM ISTRaj Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात दुसरा टीझर जारी, मनसेच्या उद्याच्या सभेत काय वाजणार?
मशिदीवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाची चर्चा अजूनही सुरु आहे. यातच आज मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील दुसरा टीझर जारी केलाय.
Apr 11, 2022, 06:41 PM ISTमुख्यमंत्री म्हणतात, भाजपला सोडलं म्हणजे 'ते' सोडलं असं नाही.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप आणि मनसेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावलेत.
Apr 10, 2022, 06:38 PM IST
MNS Raj Thackeray : राज ठाकरे यांची... वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर मनसेचा मुस्लिम पदाधिकारी म्हणाला...
राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेमध्ये तिढा वाढला असतानाच मनसेचे सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय.
Apr 7, 2022, 08:37 PM ISTभोंग्यावरून मनसेत तिढा, राज ठाकरेंना नडला आणि... पद गमावून बसला...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यावरच्या विधानामुळे पुणे मनेसेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Apr 7, 2022, 02:09 PM IST
Raj Thackeray : राऊत म्हणतात, 'राज'ला इतक्या उशिरा अक्कल...
VIDEO : Raut says, 'Raj' has such a late intellect ...
Apr 3, 2022, 05:30 PM ISTमनसेच्या भोंग्यांवर पोलिसांचा दांडा, विभाग अध्यक्ष अटकेत
Police baton on MNS horns, division president arrested
Apr 3, 2022, 04:55 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरेंचा 'तो'आदेश आणि लाऊडस्पीकरवर 'हनुमान चालीसा'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर लाऊडस्पीकर लावण्याचे आदेश दिले होते. राज यांच्या या आदेशाचं पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात केलीय.
Apr 3, 2022, 01:32 PM IST