mission zee24taas

मलेरिया आणि डेंग्यु निर्मुलन परिषद

मलेरिया आणि डेंग्यु निर्मुलन परिषद

Aug 3, 2014, 11:36 AM IST

'झी 24 तास'ची गरीब विद्यार्थ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप

घरच्या गरिबीवर मात करत, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणा-या गुणवंतांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. 'मिशन झी 24 तास, संघर्षाला हवी साथ' या सामाजिक मोहीमेच्या माध्यमातून, या गुणवंत विद्यार्थ्यांना भरभरून आर्थिक मदत देण्यात आली... त्यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून मदतीचे हात पुढे आलेत.

Aug 2, 2014, 10:56 AM IST

'मिशन झी 24 तास, संघर्षाला हवी साथ'

'मिशन झी 24 तास, संघर्षाला हवी साथ'

Aug 2, 2014, 08:03 AM IST