missed call

...अन् द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा Call केला Miss

Droupadi Murmu Missed Most IMP Call: मागील वर्षी राष्ट्रपती झालेल्या द्रौपदी मुर्मू या फारसा मोबाईल वापरत नाहीत. मात्र त्यांच्या याच सवयीमुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक फार महत्त्वाचा फोन मिस केला.

Jun 26, 2023, 04:19 PM IST

Miss call मुळे झालं प्रेम, पण सत्य कळताच भरचौकात महिलेने पतीला...

प्रेमात पडले मग लग्न केलं पण नंतर सत्य समोर आल्यानंतर भररस्त्यात राडा.

Sep 15, 2022, 11:03 PM IST

Love Affair: एका मिस कॉलमुळे जडलं प्रेम, लग्नही झालं पण पतीने...

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे कधी कोणासोबत, कसं प्रेम जडेल सांगता येत नाही. 

Sep 15, 2022, 06:06 PM IST

मिस कॉल द्या आणि मिळवा PF बद्दलची माहिती...

युनिवर्सल अकाऊंट नंबर पोर्टलवर रजिस्टर सदस्य आता ईपीएफओबद्दलची माहिती एका मिस कॉलमध्ये मिळवू शकतो.

Mar 13, 2018, 09:01 AM IST

'मिस्ड कॉल' द्या, नक्षल हिंसेला विरोध दर्शवा!

नक्षल चळवळीला अंकुळ लागलाय असं वाटत असतानाच गेल्या दहा दिवसात कारवाया वाढल्यात. नक्षल चळवळीला कडवा विरोध करणाऱ्या भूमकाल संघटनेनं या वातावरणात नक्षलविरोदी शक्ती एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत... त्यासाठी मिस्ड कॉल अभियान राबवलं जाणार आहे.

Dec 2, 2017, 07:25 PM IST

वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा

वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. फोनवर तक्रार नोंदविण्यासाठी बराच वेळ ताटकळत राहावं लागतं. ग्राहकांची हीच समस्य़ा लक्षात घेऊन एसएनडीएलतर्फे नागपुरात वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू करण्यात आलीय.

Sep 4, 2017, 08:00 PM IST

मिस्ड कॉल द्या आणि मोबाईल रिचार्ज मिळवा

एचडीएफसी बँक आता पेटीएमला टक्कर देण्यासाठी रिचार्ज बिझनेसमध्ये उतरणार आहे. एचडीएफसी बँकेने मिस्ड कॉलवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज देण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. 

Dec 5, 2015, 04:03 PM IST

सावधान, या नंबरवरून आला फोन तर लागू शकतो चुना

तुम्हांला +३७१ आणि + ३७५ देशाच्या कोडवरून मिसकॉल आला आणि तुम्ही त्याला कॉलबॅक केला. तर काही सेकंदात तुमच्या मोबाइलमधून ५० ते २०० रुपये कट होऊ शकतात. 

Jan 5, 2015, 05:29 PM IST

मुलींना मिस्ड कॉल द्याल तर तुरुंगाची हवा खाल!

आता, तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तुमच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. 

Sep 24, 2014, 10:44 PM IST

फक्त एक `मिस्ड कॉल` आणि तरुणीचं झालं लैंगिक शोषण!

एकेदिवशी चुकून तिचा "मिस्ड कॉल` त्याच्या मोबाईलवर गेला... तिने त्याची माफी मागितली. पण त्याने तिच्या मोबाईलवर नेहमीच फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी फेसबुकवर बदनामी करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केले.

Nov 14, 2013, 09:24 PM IST