milk

सावधान, तुम्ही केमिकलपासून बनविलेले दूध पित नाही ना!

Chemical Milk : आता तुम्हाला सावध करणारी बातमी. तुम्ही पित असलेल्या दुधात कुणीतरी विष कालवत आहे का?  केमिकलयुक्त दूध विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Mar 26, 2022, 01:49 PM IST
FDA Raid Adulteration Of Milk Operation Putna Mavshi 24 March 2022 PT3M12S

सर्वसामान्यांच्या खिशाला चटका, वडापावपाठोपाठ कटिंग चहाही महागला

घराघरांतला आणि टपरीवरचाही चहा महागला, इतक्या रुपयांची झाली वाढ

Mar 17, 2022, 04:16 PM IST

आता दुधाच्या दरातही इतक्या रुपयांनी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला चटका

Milk Rate hike in Pune | वाढत्या महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. मेट्रो शहरांमध्ये चिकन, मटन, मासे आणि अंडी इत्यांदीचे दर वाढल्याचे दिसून आले होते. 

Mar 16, 2022, 08:03 AM IST

लग्न झालेल्या पुरूषांची वाढणार ताकद, दूधासोबत घ्या 'हे' बी

ताकद वाढवण्यासाठी पुरूषांनी या ४ गोष्टी आवर्जुन कराव्यात 

Mar 14, 2022, 10:23 AM IST

कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो? तुम्ही सांगु शकता याचं उत्तर

हा बुद्धीमत्तेचा खेळ असतो आणि आपण आपल्या मित्रांना असे प्रश्न विचारुन त्यांना चक्रावून सोडतो.

Mar 4, 2022, 03:14 PM IST

आणखी एक मोठा झटका, Amulनंतर या कंपनीने दुधाची किंमत वाढवली

Milk Price Hike :  आज 1 मार्चपासून अमूल दूध (Amul Price Hike) महागले आहे. लीटरमागे दोन रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत. आता आणखी एका मोठ्या कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली आहे.  

Mar 1, 2022, 04:26 PM IST

दुध किती प्रक्रियेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं? हे सगळं कसं केलं जातं तुम्हाला माहितीय?

खरेतर दूधावर तुमच्या जवळच्या दुग्धशाळेत येण्यापूर्वी किंवा तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात.

Mar 1, 2022, 02:19 PM IST

दुधासोबत 'या' गोष्टींचे सेवन करणं टाळा, हे तुमचं नुकसान करु शकतात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजकाल लोक अपुऱ्या माहितीमुळे दुधासोबत कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे सेवन करतात.

Jan 22, 2022, 05:43 PM IST

भुकेनं व्याकुळलेल्या बाळासाठी एका ट्विटमुळं भारतीय रेल्वे झाली 'धाराऊ'

पाहा काय असते एका ट्विटची ताकद... मन प्रसन्न करणारी बातमी..

Jan 18, 2022, 10:54 AM IST

गाय घमाघमा दूध देते, हा व्हीडिओ पाहा, ''हंबरुनी लेकराला चाटते जेव्हा गाय''

कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. आपल्याकडे जुगाडी लोकांची काही कमी नाही.

Jan 14, 2022, 09:00 PM IST