micromax yu yutopia smartphone

मायक्रोमॅक्सचा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन लाँच

मायक्रोमॅक्स यु युटोपिया फोन गेल्या आठवड्यात दिल्लीत लाँच झाला होता. आजपासून या स्मार्टफोनची शिपिंग सुरु होत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर या महिन्यात अखेर मायक्रोमॅक्सने हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमतही २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. 

Dec 28, 2015, 03:59 PM IST