mhada

म्हाडाच्या 8 हजार 984 घरांची आज सोडत, कोणाला लागणार लॉटरी?

MHADA lottery 2021 : म्हाडाच्या (MHADA ) 8 हजार 984 घरांची आज सोडत काढण्यात येणार आहे.  

Oct 14, 2021, 08:40 AM IST

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय ! आता 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

MHADA Konkan Lottery 2021: म्हाडाच्या कोकण मंडळांतर्गत घरांसाठी इच्छूक असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Sep 23, 2021, 07:20 AM IST

...तर प्लॉट रद्द केला असता, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लिटील मास्टर यांना गूगली

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांना टोला लगावला आहे. 

 

Sep 16, 2021, 05:29 PM IST

MHADA Houses : भिवंडीत म्हाडा 20 हजार घरे बांधणार, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

आता सर्वसामान्यांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे.  

Sep 4, 2021, 10:47 AM IST

घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारीत मुंबई म्हाडाची लॉटरी

Mhada Home Lottery : मायानगरी मुंबईत जानेवारी 2022मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. 

Aug 26, 2021, 07:04 AM IST
MHADA Online Lottery 2021 Application Process To Begin PT1M40S

राज्यातील 1 हजार 180 गृहप्रकल्प ब्लॅकलिस्टमध्ये, म्हाडाच्या नऊ प्रकल्पांचा समावेश, कोणते ते पहा

म्हाडाचे तब्बल नऊ प्रकल्प यादीत असून यातील आठ प्रकल्प मुंबई मंडळाचे तर एक प्रकल्प नागपूर मंडळाचा आहे.

Aug 9, 2021, 10:12 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, म्हाडाच्या घरांची लॉटरी या दिवशी काढणार

Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी काढण्यात येणार आहे.

Aug 5, 2021, 11:48 AM IST
Mhada Declare Lottery For Homes After Two Years For Mumbai And Thane PT3M28S

VIDEO : 9 हजार घरांची दसऱ्याला सोडत, कुठे किती घरे?

VIDEO : 9 हजार घरांची दसऱ्याला सोडत, कुठे किती घरे?

Jul 27, 2021, 10:00 AM IST

म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकाससाठी आता राज्य सरकारची परवानगी बंधनकारक

म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची सर्व कागदपत्रे राज्य सरकारला सादर करावी लागणार आहेत.

Jul 19, 2021, 05:27 PM IST

मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका; म्हाडाचे फ्लॅट टाटा रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

Jun 22, 2021, 10:28 PM IST

डॉन अरुण गवळीची मुंबईतील दगडी चाळ पाडणार, त्याठिकाणी 40 मजली टॉवर

डॉन अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख असलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl)आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे.  

May 21, 2021, 07:52 AM IST