नवी दिल्ली । 'सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही'
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. भारतरत्नासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसून योग्य वेळी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं हे उत्तर दिलं आहे.
Nov 19, 2019, 05:20 PM ISTसावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे.
Nov 19, 2019, 04:44 PM ISTअर्धसैनिक दलांच्या तैनातीसाठी राज्यांना मोजावी लागणार अधिक रक्कम
२०१८-१९ साली राज्याच्या एका बटालियनच्या तैनातीसाठी जवळपास १३ करोड रुपये राज्याला मोजावे लागू शकतात
Oct 10, 2019, 02:48 PM ISTमनमोहन सिंग यांची 'स्पेशल' सुरक्षा काढली, आता देशात चौघांनाच एसपीजी
केंद्र सरकारनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कवच काढून घेतलं आहे.
Aug 27, 2019, 12:00 AM ISTमनमोहन सिंगांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा गृहमंत्रालयाचा निर्णय
सुरक्षा संस्थांकडून संबंधित व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन अत्यंत व्यवसायिक पद्धतीने त्याचे मूल्यमापन केले जाते.
Aug 26, 2019, 11:05 AM ISTअमित शहा काश्मीरमध्ये शस्त्रक्रिया करणार; पुढचा मुख्यमंत्री हिंदूच असेल- शिवसेना
या शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण काश्मीरचा भूगोलच बदलून जाईल.
Jun 6, 2019, 08:45 AM ISTमतदान मोजणीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता, केंद्राला संशय
देशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी होत आहे. यावेळी हिंसा होण्याची शक्यता आहे.
May 22, 2019, 09:50 PM ISTVIDEO : क्या बकवास है ये? भावाच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रियंकांची आगपाखड
सारा देश जाणतो की....
Apr 30, 2019, 03:21 PM ISTभारताकडून पाकला आणखी एक झटका; सीमारेषेवरील वस्तुंची देवाणघेवाण बंद
वस्तुंच्या मोबदल्यात वस्तू देऊन (बार्टर) आणि कोणत्याही शुल्काशिवाय हा व्यापार चालत असे.
Apr 18, 2019, 07:27 PM IST'देशातील नागरिकांचे फोन टॅप होणार, ईमेल-मेसेजेस डीकोड करून वाचण्याचा सुरक्षा यंत्रणांना अधिकार'
आपले ईमेल, मेसेजेस, फोन ही खासगी बाब असते. सुरक्षेच्या नावाखाली ही माहिती सरकारी यंत्रणा वाचणार असेल, तर ते योग्य नाही. नव्या आदेशामुळे वाद निर्माण झालाय.
Dec 21, 2018, 10:47 PM ISTसरकारचा मोठा निर्णय; तपास यंत्रणांना संगणकावरील माहितीवर नजर ठेवण्याची मुभा
यापूर्वी अशा कामांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी आवश्यक होती.
Dec 21, 2018, 12:23 PM ISTपंतप्रधानांचे स्वागत करताना आता पुष्पगुच्छ देता येणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना पुष्पगुच्छ भेट देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक आदेश देण्यात आलाय. आदेशानुसार आता देशांतर्गत दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले जाणार नाही. गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आलेत.
Jul 17, 2017, 07:49 PM ISTभारताला उद्ध्वस्त करण्यासाठी 'तो' येतोय?
भारताला मूळापासून हादरवून टाकणाऱ्या भूकंपाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी ही माहिती दिलीय.
Jan 6, 2016, 03:20 PM ISTअखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!
पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.
Dec 31, 2015, 04:16 PM ISTसंजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते?
संजय दत्तची शिक्षा कमी, अथवा माफ होऊ शकते, कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने संजय दत्तची कारागृहात वागणूक कशी आहे, याविषयी राज्य सरकारकडून माहिती मागितली आहे.
Jan 12, 2015, 11:53 AM IST