metro news

मस्तच! ठाणे रेल्वे स्थानक मेट्रोला जोडणार, या भागातून जाणार मेट्रो; ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार

Mumbai Metro Project Update: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो दाखल होणार आहेत. मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षात ही मेट्रो धावू शकेल. 

Jan 9, 2025, 10:56 AM IST

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर; 22 स्थानके बांधणार, नावांची यादी आली समोर

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

Dec 31, 2024, 02:26 PM IST

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रो थेट लोकलला जोडणार, आज PM मोदी करणार भूमीपूजन

PM Modi Visit Mumbai: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यासाठी बीकेसी येथील मेट्रो स्थानकात तयारी करण्यात आली आहे.

Oct 5, 2024, 10:27 AM IST

रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?

Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.

May 28, 2024, 10:50 PM IST

मुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..

Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. 

Aug 7, 2023, 10:56 AM IST

दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केली हद्दपार, 'त्या' कृत्याचा Video Viral

Delhi Metro Viral VIDEO : गेल्या काही महिन्यात दिल्ली मेट्रो ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या मेट्रोमध्ये रोज काही ना काही अतरंगी प्रकार पाहायला मिळतो. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Jun 18, 2023, 05:03 PM IST

Video : आई Train मध्ये चढली आणि बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर अन् मग...

Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो. अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...

Dec 25, 2022, 04:59 PM IST

आता फक्त 1400 रुपयांत मेट्रोमध्ये अमर्यादित प्रवास, या मोठ्या शहरात सुविधा

Unlimited ride facility started in Metro : मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

May 19, 2022, 08:39 AM IST

प्रदुषणाला भाजप जबाबदार, केजरीवाल सरकारमधील मंत्र्याचा आरोप

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

Nov 5, 2021, 05:52 PM IST

मेट्रो न्यूज सुपर फास्ट | ७ मार्च २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 11:42 PM IST

मेट्रो न्यूज : 14 डिसेंबर 2017

मेट्रो न्यूज : 14 डिसेंबर 2017

Dec 14, 2017, 11:31 PM IST