menstruation

मासिक पाळीचा तुमच्या झोपेवर कसा परिणाम होतो?

मासिक पाळीच्या दिवसांत कमी झोप येणं सामान्य गोष्ट नाही. रात्री अस्वस्थेमुळे तुमचा थकवा वाढण्याची शक्यता असते. 

Mar 27, 2022, 01:50 PM IST

मासिक पाळीच्या काळात कोरफडीचा रस पिणं योग्य?

पिरीयड्समध्ये एलोवेरा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतो का हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो.

Mar 6, 2022, 02:17 PM IST

पिरीयड्सच्या पहिल्या दिवशी 'ही' कामं अजिबात करू नका!

त्रास किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू नये यासाठी मासिक पाळी येण्यापूर्वी काही गोष्टी करणं टाळावं.

Feb 28, 2022, 03:47 PM IST

कोरोना लसीचा खरच महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम? अखेर सत्य समोर

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीत बदल होत असल्याचं दिसून आलंय. परंतु आतापर्यंत याला कोणताही वैज्ञानिक पुरावा असल्याचं समोर आलेलं नाही. 

Jan 31, 2022, 12:37 PM IST

Covid-19 Vaccine: लस महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम करतेय?

महिलांच्या मासिक पाळीवर कोरोना लसीचा काय परिणाम होतो यावर एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं.

Jan 8, 2022, 02:33 PM IST

मासिक पाळी आल्यावर तुम्हालाही असा सल्ला मिळाला आहे का?

मासिक पाळीसंदर्भातील अशाच काही गैरसमजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांना मागे काही वैज्ञानिक कारण नाही.

Aug 19, 2021, 03:13 PM IST

पिरीयड्समध्ये किती वेळाने पॅड बदलावं?

पीरियड्स दरम्यान, महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी.

Jul 20, 2021, 12:29 PM IST

Yoga Poses : पिरीयड्स क्रॅम्पपासून आराम देतील ही योगासनं

मासिक पाळीच्या वेळी महिलांना अनेक शारीरिक त्रासांना सामोरं जावं लागतं. 

Jun 27, 2021, 02:31 PM IST

महिन्यातून एक नाही तर एवढ्या वेळेस पिरीयड्स येऊ शकतात का? जाणून घ्या

किशोरावस्थेतील मुलींमध्ये या चक्रात बदल होऊ शकतात.

Jun 18, 2021, 03:10 PM IST

Weight Gain: मासिक पाळीच्या काळात वजन वाढतंय...लगेच या सवयींना आवर घाला

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अचानक वजनात वाढ होत असल्याचं जाणवतं. 

Jun 13, 2021, 03:35 PM IST

गर्भवती असल्यावर पिरीयड्स चुकण्यासोबत महिलांना जाणवतात 'हे' महत्त्वाचे संकेत

मासिक पाळी चुकणं हे गरोदर असल्याचं पहिलं लक्षण मानलं जातं.

Jun 9, 2021, 08:55 PM IST

व्हायरल सत्य : मासिक पाळीच्या दिवसांतही कोरोना लस पूर्ण सुरक्षित

डॉक्टरांची या फॉरवर्डेड मॅसेजवर प्रतिक्रिया 

Apr 24, 2021, 07:33 PM IST

महिलेला मासिक पाळीदरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव....पाहा काय आहे हा आजार?

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली आहे, ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान चक्क महिलेच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. ही घटना वाचून कुणीही चक्रावून जाईल. मात्र चंदीगडमधल्या एका महिलेला हा दुर्मिळ आजार झालेला आहे. 

Mar 25, 2021, 04:36 PM IST

'Period. End of Sentence'ची ऑस्करच्या शर्यतीत निवड

ग्रामीण भारतातील जीवनावर प्रकाशझोत टाकणारा माहितीपट 

Dec 18, 2018, 01:09 PM IST

मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय

मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे. 

Jul 26, 2018, 07:55 PM IST