दुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?
Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे.
Feb 11, 2024, 10:22 AM IST