मुंबई- दिवामध्ये जलद गाड्या थांबवण्यासाठी ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:53 PM ISTमुंबईकरांनो, उद्या 'महा'मेगाब्लॉक बरं का!
मध्य रेल्वे मार्गावर दिवा इथल्या कट-कनेक्शनच्या कामासाठी घेण्यात येणारा दहा तासांचा पहिला महा-मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे.
Sep 17, 2016, 11:24 AM ISTमध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक, शेवटची लोकल ११.३० वाजता
आज मध्यरात्री मध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीहून शेवटीची लोकल ११.३० वाजण्याची असणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल असून काही गाड्या रद्द केल्या गेल्यात.
May 28, 2016, 02:35 PM ISTपालघर- १० तासांचा मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2016, 09:38 PM ISTपश्चिम-हार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक
मुंबईच्या पश्चिम आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 19, 2016, 09:20 AM ISTमुंबई लोकल : मध्य मार्ग आणि हार्बरवर मेगाब्लॉग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 02:52 PM ISTहार्बर मार्गावर आज रात्री मेगाब्लॉग, शेवटची लोकल१०.१६ची
हार्बर मार्गावर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग असणार आहे.
Mar 12, 2016, 08:13 AM ISTहार्बर रेल्वेचा ७२ तासांचा मेगा ब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 09:43 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावर ७२ तासांचा मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 09:15 AM IST...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
Jan 29, 2016, 01:09 PM IST...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 29, 2016, 09:49 AM ISTमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक संपला, वाहतूक सुरळीत
जम्बो मेगाब्लॉक आज संपला आहे. १८ तासांचा हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर, छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पहिली लोकल धावली आहे. यानंतर मुंबईची लाईफलाईन सुरळीत झाली.
Jan 10, 2016, 11:05 PM ISTमध्य रेल्वेवर तब्बल १८ तासांचा मेगाब्लॉग
मध्य रेल्वेचा हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम दहा जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर तब्बल १८ तास परिणाम होणार आहे.
Jan 8, 2016, 10:16 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, दुपारच्यावेळेतील गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेकडून कासू ते नागोठाणे स्टेशनदरम्यान आज विशेष ब्लॉक घेण्यात आलाय. दुपारी १२.५० ते संध्याकाळी ६.५० या वेळेत दुपदरीकरणाची कामं करण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊनवरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्या या रद्द केल्या जाणार आहेत.
Dec 2, 2015, 12:22 PM IST