mbbs

वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही एक्झीट परीक्षा द्यावी लागणार...

गेल्यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेमुळे जसा गोंधऴ उडाला तसा गोंधऴ यावर्षी एमबीबीएस पास होणा-या विद्यार्थ्यांचा होणारेय. त्याला कारणही तसेच आहे. आता एमबीबीएस पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झीट परीक्षा  द्यावी लागणार आहे. 

Jan 9, 2017, 07:22 PM IST

हॅलो २४ तास : डोनेशनशिवाय MBBS

डोनेशनशिवाय MBBS

Jun 18, 2016, 05:56 PM IST

हॅलो २४ तास : स्टडी MBBS इन रशिया (११ एप्रिल २०१६)

स्टडी MBBS इन रशिया (११ एप्रिल २०१६)

Apr 12, 2016, 12:30 PM IST

देशात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार : मोदी

कोइंबतूर, तामिळनाडू : देशात वैद्यकीय क्षेत्राचा होत असलेला विकास आणि या क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता आता केंद्र सरकार देशभरात एमबीबीएसच्या १०,००० जागा वाढवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोइंबतूर येथे सांगितले.

Feb 5, 2016, 10:18 AM IST

पाकिस्तानातील डॉक्टर भारतात विकताहेत चप्पल

पाकिस्तानमध्ये त्यानं घेतलंय वैद्यकीय शिक्षण पण सुरक्षेच्या कारणाने भारतात करतोय चप्पलविक्री.. अशीच वेळ दशरथ केला या डॉक्टरवर आली आहे. 38 वर्षांच्या केला यांनी 2001 मध्ये डॉक्टर म्हणून करिअर सुरू केलं. त्यांना 25 हजाराचे वेतनही मिळत होते पण पाकिस्तानमध्ये असुरक्षित वाटल्याने ते भारतात आले चप्पलविक्री करताहेत. भारतात त्यांचं उत्पन्न फक्त 15 हजार आहे.. 

Jun 28, 2015, 03:02 PM IST

देशभरात MBBSच्या २५०० जागा वाढणार

एमबीबीएसला अॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात विविध मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या जवळपास २५०० जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकृत समितीनं जागांच्या वाढीला मंजुरी दिलीय.

Jan 21, 2015, 08:31 AM IST