ना अख्तर ना ब्रेट ली, 'हा' गोलंदाज मयंक यादवचा आदर्श
मयंक यादवला गोलंदाजीची आवड कशी लागली? अन् मयंकचा आवडता गोलंदाज कोण? पाहा काय म्हणतो मयंक
Mar 31, 2024, 04:48 PM ISTIPL मधील वेगवान बॉलर्स, यादीत 21 वर्षाच्या प्लेयर्सचे नाव
IPL 2024: लॉकी फर्ग्युसनने 2022 मध्ये गुजरात टायटन्समधून खेळताना 157.3 किमी वेगाने बॉल टाकला होता. 2022 च्या अंतिम सामन्यात त्याने हा बॉल टाकलेला. तो सिझन गुजरातने आपल्या नावे केला होता. भारताचा फास्ट बॉलर उमरान मलिकनेदेखील सर्वात फास्ट बॉलरचा विक्रम आपल्या नावे केलाय. उमरानने 2022 मध्ये 157 किमी वेगाने बॉल टाकत रेकॉर्ड आपल्या नावे केला. साऊथ आफ्रिकेचा एनरिक नॉर्खियाने 2020 आयपीएलमध्ये 156.2 किमी वेगाने बॉल फेकला होता.
Mar 31, 2024, 11:19 AM ISTLSG vs PBKS, IPL 2024 : गब्बर भिडला, पण मयंक नडला..! पंजाबचा पराभव करत लखनऊने फोडला विजयाचा नारळ
LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊ सुपर जायएन्ट्सने पंजाब किंग्जचा पराभव करत पहिला विजय नोंदवला. त्याचबरोबर लखनऊने पाईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
Mar 30, 2024, 11:28 PM ISTLSG vs PBKS : टीम इंडियाला मिळाला नवा 'ब्रेट ली', आयपीएलच्या डेब्यू ओव्हरमध्येच रचला इतिहास
Who is Mayank Yadav : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन करत स्पीडची ताकद दाखवली. त्याने या सामन्यात रेकॉर्ड ब्रेक बॉल देखील टाकला.
Mar 30, 2024, 10:56 PM ISTपहिला विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या नाराज का?
लखनऊ संघावर विजय मिळवूनही हार्दिक पांड्याला कोणती गोष्ट सतावतेय?
Mar 29, 2022, 01:32 PM IST