maval

Pune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना

Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे. 

Jun 5, 2023, 12:12 AM IST

Pune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद

Pune Crime  : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे

Apr 2, 2023, 11:22 AM IST

Gram Panchayat Election Result : चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केलेल्या उमेदवारांचे काय झालं? पाहा धक्कादायक निकाल

Chandrakant Patil : पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अनेक धक्कादायक निकाल या निवडणुकीत हाती आले आहेत.

Dec 20, 2022, 04:51 PM IST
The psychopath climbed straight up the tower PT1M1S

Video | मावळमध्ये मनोरुग्ण चढला टॉवरवर

The psychopath climbed straight up the tower, jumped from 30 feet as soon as the police told him to come down

Sep 30, 2022, 03:05 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांनो आत्ताच हा निर्णय घ्या, नाहीतर...

 सर्वसामांन्याना शिधापत्रिकेवर (Ration Card Holder) अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. शासनाकडून करण्यात येणार हा अन्नधान्य पुरवठा परवडणाऱ्या दरात  केला जातो. 

 

Aug 22, 2022, 10:07 PM IST

Video : महामार्गावर भीषण अपघात, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओव्हरटेक करु (Overtaking) नका, असं वाहतूक विभागाकडून वारंवार (Traffic Department) सांगितलं जातं.

Aug 22, 2022, 08:39 PM IST

स्वप्न साकार! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी कुरवंडे इथली धनगर वस्ती प्रकाशमय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धनगर वस्तीचं स्वप्न झालं पूर्ण 

 

Aug 16, 2022, 07:38 PM IST
Maval Lonavala Tourist Crowd At Waterfall  PT54S

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

Maval Lonavala Tourist Crowd At Waterfall

Jul 23, 2022, 05:05 PM IST