मालक लई कष्ट करू, पण आत्महत्या करायची नाय!
शेतकरी आत्महत्या काही लोकांना वरवरचा विषय वाटत असला, तरी आपल्या धन्याच्या जीवावर उठलेला प्रश्न सर्जा-राजालाही धास्तावतोय, एक मुका प्राणी तो आपल्या धन्याची समज काढतोय.
Jan 11, 2015, 11:27 AM ISTया दारूने मालिश केल्यास सर्दी होते गुल!
मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे बनवली जाणारी आंब्याची दारू ही सर्दी, खोकला, न्युमोनियाने त्रस्त लहान मुलांसाठी सामबाण उपाय ठरत आहे. कारण या दारूच्या मालिशमुळे रुग्णांचे जार दूर पळून जात आहेत.
Jul 14, 2013, 05:44 PM IST