'मुंबई शहरामुळे झाला सुझान-हृतिक रोशनचा घटस्फोट, या शहरात लग्न...'; नातेवाईकाचा अजब दावा
Hrithik Roshan Sussanne Khan Divorce: हृतिक आणि सुझानने 2014 मध्ये घटस्फोट घेतला आहे. या दोघांच्या घटस्फोटाची त्यावेळी चांगलीच चर्चा झालेली. आता हा घटस्फोट पुन्हा चर्चेत आलाय.
Sep 19, 2024, 07:21 AM IST11,000 पगारवाल्या पोरीला हवाय 80 लाख पॅकेजवाला नवरा! सासू-सासरेही नको, व्हायरल झाली लग्नाची जाहिरात...
एका महिलेने आपल्या भावी नवऱ्या विषयीच्या अपेक्षा सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मला एमबीए किंवा एमएस आणि शक्यतो यूएसमधीलच नवरा हवा, तो सॉफ्टवेअर इंजिनीयर असायला हवा अशा अनेक अटी तिने केल्या आहेत.
Sep 12, 2024, 07:12 PM ISTलग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त
Aug 31, 2024, 03:12 PM IST'लग्नात दिलेलं गिफ्ट हुंडा नाही,' सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं? काय आहे नेमका कायदा?
Supreme Court on Dowry Prohibition Act: लग्नाच्या वेळी देण्यात आलेली भेटवस्तू परत मागण्याचा अधिकार नवरीमुलीच्या वडिलांना नाही असं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. या भेटवस्तूवर फक्त मुलीचाच हक्क असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे.
Aug 30, 2024, 01:55 PM IST
लग्न कधी करणार? मंत्री आदिती तटकरे यांचे दिलखुलास उत्तर
To The Point With Kamlesh Sutar : लग्नाच्या विषयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिलखुलास उत्तर दिले.
Aug 24, 2024, 11:45 PM ISTलव्ह, S*x और धोका! बेडरुममध्ये घुसून प्रेयसीने बॉयफ्रेंडच्या बायकोचा गळा चिरला; म्हणाली, 'शरीरसंबंध..'
Woman Attack Newlywed Bride: कोणाला काही कळण्याच्या आत ही तरुणी घरात शिरली आणि थेट बेडरुममध्ये गेली. तिथे तिने या नवविवाहितेवर आरडाओरड करत थेट हल्लाच केला. या प्रकरणाची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे.
Aug 23, 2024, 08:31 AM ISTदोघांत तिसरा.. डॉक्टरच्या एन्ट्रीने ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा? 'ते' Photos चर्चेत
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Talks: अभिषेक आणि ऐश्वर्याच्या दुराव्याच्या कथित चर्चा सुरु असतानाच आता या दोघांमधील वादामागील कारण संपत्ती किंवा मतभेद नसून ऐश्वर्याचाच एक कॉलेज फ्रेण्ड असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या संसारात मिठाचा खडा ज्याच्यामुळे पडल्याचं बोललं जातंय तो 'दोघांत तिसरा'मधील हा 'तिसरा' आहे तरी कोण पाहूयात..
Aug 11, 2024, 10:18 AM ISTदीराने वहिनीशीच केलं लग्न, भावासमोरच घेतली सप्तपदी; यानंतर सर्वांसमोर आशीर्वादही दिला अन् अखेर...
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जौनपूर येथे गर्भवती महिलेने आपल्याच दीराशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात मोठा भाऊही सहभागी झाला होता. सर्व गावकऱ्यांसमोर हे अनोखं लग्न पार पडलं.
Jul 27, 2024, 06:57 PM IST
लग्नाच्या 3 मिनिटातच पत्नीने दिला घटस्फोट, जगातील सर्वात कमी टिकलेलं लग्न... हे आहे कारण
Wedding With Divorce : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात, कधी ही भांडणं लगेच सुटतात तर कधी अनेक महिन्यांपर्यंत एकमेकांशी अबोला धरला जातो. काही घटनांमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण जगातलं असं एक लग्न समोर आलंय जे केवळ तीन मिनिटंच टिकलं.
Jul 23, 2024, 04:14 PM ISTIPL च्या स्टार क्रिकेटरनं गुपचुप उरकलं लग्न! गर्लफ्रेंडसोबतचे फोटो VIRAL
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने प्रेयसीसोबत सातफेरे घेतले आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.
Jul 19, 2024, 07:38 PM ISTAnantRadhika | अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा विवाह, संगीत सोहळ्याचा व्हिडिओ
Anant Ambani Radhika Merchant Marriage Party
Jul 8, 2024, 10:25 PM ISTT20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई? म्हणाला, 'आनंदाची बातमी मिळणार आणि मी अभिनेत्री...'
Kuldeep Yadav On Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने त्याच्या लग्नाबाबत सांगताना म्हणाला आहे की, 'लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.'
Jul 8, 2024, 10:29 AM ISTलग्नानंतर पश्चाताप नको असेल तर पार्टनरला आधीच विचारा 'हे' प्रश्न!
Happy Marriage Tips:आपल्या पार्टनरला त्याच्या गोल्सबद्दल विचारा. पार्टनरला त्याच्या फ्यूचर प्लानिंगबद्दल विचारा. पार्टनरला त्याच्या आवडी-निवडींबद्दल नक्की विचारा. फॅमिली प्लानिंगबद्दल आधीच चर्चा करुन घ्या. लग्नाआधी त्याच्या आनंदाबद्दल नक्की विचारा.
Jul 1, 2024, 04:00 PM ISTशत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, सोनाक्षीच्या लग्नात 5 दिवस आधी लावली होती हजेरी
Shatrughan Sinha Admitted To The Hospital : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल... लेकीच्या लग्नाच्या 5 दिवसानंतर...
Jun 29, 2024, 12:47 PM ISTमहाराष्ट्राच्या सीमाभागात 'डॉली की डोली', लग्न करुन ठगवणारी टोळी... दागिन्यांसह नवरी होते गायब
Dolly Ki Doli : लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून घाई गडबडीने लग्न उरकायच्या भानगडीत असाल तर सावधान.. होय.. महाराष्ट्रात विशेषता सीमा भागात लग्नाळू मुलांची आणि त्याच्या परिवाराची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचं समोर येत आहे.
Jun 20, 2024, 09:06 PM IST