maratha

Beed Loksabha Election: बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; मतमोजणी केंद्रामध्ये अचानक पंकजा मुंडेची एन्ट्री झाली अन्...!

Beed Loksabha Election: बीडमध्ये मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये चुरस पाहिला मिळाली. प्रत्येक फेरीमध्ये आघाडी- पिछाडीवर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे गेल्याचे पाहिला मिळालं.

Jun 5, 2024, 07:31 AM IST

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?

बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.

Apr 20, 2024, 09:50 PM IST

'ज्या दोघांनी वाद घातला त्यांना...'. मराठा समाज आपापसात भिडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, 'नसता जाळ...'

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजात झालेल्या राड्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज मोठा असून, भांड्याला भांडं लागत असतं असं ते म्हणाले आहेत.

 

Mar 29, 2024, 04:36 PM IST

LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, कार्यकर्ते आपापसात भिडले

LokSabha: मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले. 

 

Mar 29, 2024, 12:02 PM IST

Loksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 250 Candidates Will Fight From This Constituency: देशातील लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय बैठकी आणि आघाड्यांच्या चर्चा जोरात असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे.

Mar 2, 2024, 11:42 AM IST

'जर आई-बहिण काढत असेल...', फडणवीसांच्या त्या विधानावर जरांगे संतापले, 'जेव्हा आमच्या आयांच्या छाताडावर...'

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अधिवेशनात मुद्दा गाजत आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 11:42 AM IST