maratha reservation protest

डेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन

 

Oct 20, 2023, 09:55 PM IST

मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेची झळ नेत्यांना, काका-पुतण्यांना प्रवेशबंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमची झळ राजकीय नेत्यांना बसलीय... आक्रमक मराठा समाजानं अनेक गावांमध्ये आमदार, खासदार आणि नेत्यांनाही प्रवेश बंदी केलीय... याचा फटका अगदी पवार काका-पुतण्यांनाही बसणाराय

Oct 19, 2023, 06:45 PM IST

मनोज जरांगेंच्या अल्टिमेटमला राहिला आठवडा, मराठ्यांना आरक्षण देणार कसं?

मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय. फक्त 7 दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं, पाहूयात

Oct 17, 2023, 06:38 PM IST

मराठा आरक्षणाबाबतची पुनर्विचार याचिका दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा होकार, पण हे नेमकं काय?

Maratha Reservation: राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. 

Oct 14, 2023, 10:48 AM IST

'मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या' मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन... जालनात जाहीर सभा

Maratha Reservation :  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता, यातले 30 दिवस शनिवारी पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची जालनात जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. 

Oct 13, 2023, 10:06 PM IST

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

Sep 21, 2023, 08:57 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,

Sep 14, 2023, 04:01 PM IST
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange PT12M59S