संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी जालन्यात मराठा समाजाचा मोर्चा
Meta information for Jalna Maratha Protest
Jan 10, 2025, 10:25 AM IST...तर जरांगे यांचे आंदोलन शरद पवारांनी उभं केल्याचा ठपका बसेल; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ निष्कर्ष
Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतचा हा दावा आहे.
Sep 28, 2024, 10:40 PM IST
मराठा आरक्षणावर चर्चा; शिंदे आणि मराठा आंदोलक शिष्टमंडळाची बैठक संपली
Discussion on Maratha reservation; The meeting between Shinde and the Maratha protest delegation ended
Sep 22, 2024, 08:40 PM ISTमराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, सगेसोयरेबाबत निर्णय घेण्याची मागणी
Maratha Protesters Meets CM Eknath Shinde
Aug 23, 2024, 07:30 PM ISTमराठा आऱक्षण आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंची घोषणा
Manoj Jarange on Maratha Protest Dissolve for Some Time
Feb 28, 2024, 06:25 PM ISTजरांगे मागे फिरले पण तणाव कायम! जालना, बीडची बॉर्डर बंद; 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित; एसटीलाही ब्रेक
Maratha Reservation Jalna Beed Chhatrapati Sambhaji Nagar Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येण्याचा आपला निर्णय रद्द करत पुन्हा माघारी फिरण्याची घोषणा केल्यानंतरही जालना आणि बीडमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 11:55 AM ISTMaratha Reservation: जरांगेंच्या समर्थकांनी ST जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Supporter In Police Custody: मनोज जरांगे-पाटील रविवारी दुपारी संतापून अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी ते निघाले असून सध्या ते भांबेरीमध्ये मुक्कामी आहेत.
Feb 26, 2024, 08:21 AM ISTVIDEO | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप
Jalna Badanapur Maratha Protest
Feb 24, 2024, 07:50 PM ISTVIDEO | मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस? जुन्या सहकाऱ्यांकडून आरोपांची चिखलफेक
Maratha Activist Manoj Jarange gets support from Sharad Pawar old Protester commented
Feb 22, 2024, 10:00 PM ISTमराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्यानंतर मनोज जरांगेंचं मोठं विधान; समाजाला केलं आवाहन
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 10 वी, 12 वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच 20, 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे ते सांगू असंही म्हटलं आहे.
Feb 17, 2024, 11:52 AM IST
'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा
Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे.
Feb 2, 2024, 01:25 PM IST
'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'
Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा बांधव, भगिनींना वस्तुस्थिती तपासा असं आवाहन केलं आहे. राजकीय अजेंड्याखाली गर्दी जमवून तुम्हाला नेलं जात आहे का? याचा विचार करा असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Feb 2, 2024, 12:54 PM IST
'आम्हाला हौस नाही, हे आता शेवटचं....,' मनोज जरांगेंनी शिंदे, फडणवीसांचा उल्लेख करत दिला इशारा
Maratha Reservation News: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. तोडगा निघत नाही तोवर थांबणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Jan 25, 2024, 02:44 PM IST
Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल
Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी...
Jan 23, 2024, 09:45 AM IST
26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Jan 15, 2024, 10:41 AM IST